शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

नोटाबंदीनंतर बांधकामातील काळ्या पैशाचा वापर घटला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2021 05:48 IST

विक्रीत वाढ : व्यवहारांत आली पारदर्शकता

ठळक मुद्देया सर्वांचा परिणाम म्हणून विक्रीत तेजीने वाढ झाली आहे. नोटाबंदीमुळे नव्या घरांपेक्षा जुन्या घरांवर अधिक परिणाम झाला. 

लाेकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : नोटाबंदीनंतर देशातील रिअल इस्टेट क्षेत्रातील काळ्या पैशांचा वापर ७५ ते ८० टक्क्यांनी घटला आहे. नव्या गृहनिर्माण प्रकल्पांच्या तुलनेत घरांच्या विक्रीत वाढ झाली आहे. मालमत्ता सल्ला संस्था ॲनारॉकने जारी केलेल्या एका संशोधन अहवालात ही माहिती देण्यात आली आहे.

२०१६ मध्ये रेरा लागू झाला. तसेच ८ नोव्हेंबर २०१६ मध्ये नोटाबंदी लागू झाली. जुलै २०१७ मध्ये वस्तू व सेवा कर  (जीएसटी) लागू झाला. या सर्वांचा रिअल इस्टेट क्षेत्रावर गंभीर परिणाम झाला आहे. २०१३ ते २०१६च्या तिसऱ्या तिमाहीपर्यंतच्या काळात १६.१५ लाख घरांचे नवे गृहनिर्माण प्रकल्प सुरू झाले. त्या तुलनेत विक्री केवळ ११.७८ लाख घरांची झाली. २०१६च्या चौथ्या तिमाहीत मात्र ९.०४ लाख घरांचे नवे गृहनिर्माण प्रकल्प सुरू झाले. ॲनारॉक समूहाचे चेअरमन अनुज पुरी यांनी सांगितले की, जीएसटी आणि रेरा यामुळे गृहनिर्माण क्षेत्राची एक प्रकारे सफाई झाली आहे. त्यातच कोविडची साथ आली आणि लोकांना घराचे महत्त्व पुन्हा पटले. या सर्वांचा परिणाम म्हणून विक्रीत तेजीने वाढ झाली आहे. नोटाबंदीमुळे नव्या घरांपेक्षा जुन्या घरांवर अधिक परिणाम झाला. 

कंपन्यांना मागणीनोटाबंदीमुळे सूचीबद्ध कंपन्यांच्या गृहनिर्माण प्रकल्पांची मागणी वाढली. मुख्यत: रोखीवर व्यवसाय करणारे छोटे-मोठे विकासक बाहेर फेकले गेले. नोटाबंदी, रेरा आणि जीएसटीमुळे रिअल इस्टेट क्षेत्रात पारदर्शकता आली.

टॅग्स :Demonetisationनिश्चलनीकरण