शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

आधारकार्ड जपून वापरा, सरकारची महत्त्वाची सूचना; काळजी घेण्याचे केले आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2022 12:01 IST

आधारकार्डच्या सत्यतेची पडताळणी करण्यासाठी त्यावरील क्यूआर कोड स्कॅन केला जातो

नवी दिल्ली : भारतीय अनन्य परिचय प्राधिकरणाने (यूआयडीएआय) आधारकार्ड धारकांसाठी काही विशेष सूचना जारी करताना आधारकार्ड खराब होणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहन केंद्र सरकारने कार्डधारकांना केले आहे. 

पूर्वी खराब कार्डही चालायचे, आता नाहीअनेक लोक आधारकार्ड घड्या घालून ठेवतात. चुरगळा करतात. त्यामुळे कार्ड खराब होते. पूर्वी खराब आधारकार्डही चालून जात होते. कारण, केवळ १२ अंकी आधार क्रमांकच आवश्यक होता. आता मात्र आधारकार्ड अस्सल आहे का, याचीही पडताळणी वापरापूर्वी केली जाणार आहे. त्यामुळे आधारकार्ड खराब होणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक आहे. 

कार्ड खराब झाल्यास हा त्रास हाेणारआधारकार्डच्या सत्यतेची पडताळणी करण्यासाठी त्यावरील क्यूआर कोड स्कॅन केला जातो. आधारकार्ड खराब असेल, तर क्यूआरद्वारे सत्यता पडताळणी अवघड होते. त्यामुळे महत्त्वाचे काम अडकून पडू शकते. ही स्थिती टाळण्यासाठी आधारकार्ड नीट जपून ठेवायला हवे, असे ‘यूआयडीएआय’ने म्हटले आहे. 

अशी करा आधारकार्डची सुरक्षा

  • आधारकार्ड लॅमिनेट करून घ्या. मुडपणार नाही, अशा जागी ठेवा. 
  • कामासाठी आधारकार्ड बाहेर काढले असेल, तर काम झाल्यावर ते इथे तिथे पडून राहणार नाही, याची काळजी घ्या. ते आठवणीने नेहमीच्या सुरक्षित ठिकाणी ठेवा. 
  • आधारकार्ड छोट्या मुलांच्या हातात पडणार नाही, याची काळजी घ्या. मुले आधारकार्डला हानी पोहोचवू शकतात.
  • आधारकार्ड अशा ठिकाणी ठेवा, जिथे उंदीर पोहोचू शकणार नाहीत.
  • तुमच्याकडे प्लास्टिकचे आधारकार्ड असेल, तर ते तुम्ही आपल्या वॉलेटमध्ये ठेवू शकता. आधारकार्ड कागदाचे असेल, तर ते वॉलेटमध्ये अजिबात ठेवू नका. 
  • कागदाचे आधारकार्ड वॉलेटमध्ये खराब होऊ शकते.
टॅग्स :Adhar Cardआधार कार्ड