शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

कमला हॅरिस यांची पंतप्रधान मोदींशी 'फोन पे चर्चा'; लसींची कमतरता दूर होण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2021 22:21 IST

Pm Narendra Modi : अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात गुरूवारी फोनवर झाली चर्चा. लसीबाबत अमेरिका, भारतादरम्यान सुरू असलेल्या सहकार्याबद्दलही चर्चा.

ठळक मुद्देअमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात गुरूवारी फोनवर झाली चर्चा.लसीबाबत अमेरिका, भारतादरम्यान सुरू असलेल्या सहकार्याबद्दलही चर्चा.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस यांच्यात गुरूवारी फोनवर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. दोन्ही नेत्यांमध्ये कोरोना प्रतिबंधात्मक लसीविषयी चर्चा झाली. दरम्यान, यानंतर भारतात लसींची कमतरता दूर होऊ शकते, अशा शक्यता वर्तवण्यात येत आहेत. अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस यांच्याकडूनच पंतप्रधान नरेंद्र मोदींना हा फोन करण्यात आल्याचं एएनआयनं सूत्रांच्या हवाल्यानं सांगितलं आहे. 

कमला हॅरिस आ्रणि पंतप्रधान मोदी यांच्यात झालेल्या चर्चेनंतर मोदींनी ट्विटरद्वारे याची माहिती दिली. "काही वेळापूर्वीच कमला हॅरिस यांच्याशी चर्चा झाली. जगभरात लसींचा पुरवठा करण्याच्या अमेरिकेच्या रणनितीचा एक भाग म्हणून लस पुरवण्याच्या आश्वासनाचं मी कौतुक केलं. याशिवाय अमेरिकन सरकार, व्यावसायिक, उद्योजक आणि प्रवासी भारतीयांना मिळालेल्या समर्थनासाठी मी त्यांचे आभार मानले," असं मोदी यांनी आपल्या ट्वीटमध्ये नमूद केलं आहे. लसीबाबत भारत आणि अमेरिकेदरम्यान सुरू असलेल्या सहकार्याबद्दलही चर्चा झाली, असंही त्यांनी म्हटलं.  दरम्यान, काही दिवसांपूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी जून महिन्याच्या अखेरपर्यंत ८ कोटी कोरोना प्रतिबंधात्मक लसीच्या डोसचा पुरवठा केला जाणार असल्याचं म्हटलं. यामध्ये सुरूवातीच्या टप्प्यात २.५ कोटी डोसचा पुरवठा केला जाणार आहे. यामध्ये ७५ टक्के म्हणजेच १.९ कोटी कोवॅक्स अंतर्गत दुसऱ्या देशांना पाठवले जातील. तर उर्वरित ६० लाख जोस अशा देशांना पाठवले जातील ज्या ठिकाणी कोरोनाबाधितांची संख्या झपाट्यानं वाढत आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसAmericaअमेरिकाIndiaभारतKamala Harrisकमला हॅरिसNarendra Modiनरेंद्र मोदी