शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

भारताला निर्बंधमुक्त करण्याचा अमेरिकेचा प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2018 23:44 IST

रशियाच्या संरक्षण उद्योगाशी व्यवसाय करणाऱ्या देशांवर शिक्षा म्हणून लादलेल्या कठोर निर्बंधांतून भारतासारख्या देशाला दूर करण्याचा प्रस्ताव अमेरिकन काँग्रेस समितीने मांडला

वॉशिंग्टन : रशियाच्या संरक्षण उद्योगाशी व्यवसाय करणाऱ्या देशांवर शिक्षा म्हणून लादलेल्या कठोर निर्बंधांतून भारतासारख्या देशाला दूर करण्याचा प्रस्ताव अमेरिकन काँग्रेस समितीने मंगळवारी मांडला.सिनेट आणि हाऊस आर्मड सर्व्हिसेस कमिटीने नॅशनल डिफेन्स अ‍ॅथोरायझेशन अ‍ॅक्ट, २०१९ ला दिलेल्या आपल्या संयुक्त परिषद अहवालात कलम २३१ ला सुधारीत माफी सूचवली आहे. निर्बंध कायद्याच्या माध्यमातून अमेरिकेच्या शत्रूंना अंकुश लावला जातो. भारताला अमेरिकेच्या निर्बंधातून मुक्त करण्याचा त्या मागे हेतू आहे. भारताची सुमारे ४.५ अब्ज अमेरिकन डॉलर खर्च करून रशियाकडून पाच एस-४०० ट्रियुम्फ एअर डिफेन्स सिस्टीम्स विकत घेण्याची योजना आहे. त्या कायद्याचे सध्याचे स्वरूप पाहता सुधारीत माफीसाठी अध्यक्षांच्या दाखल्यांची गरज आहे. हे अध्यक्षीय दाखले अमेरिकेचे मित्र देश, लष्करी कारवाया आणि संवेदनशील तंत्रज्ञानाच्या संरक्षणासाठी बनवण्यात आले आहेत, असे सिनेट आर्मड सर्व्हिसेस कमिटीने निवेदनात म्हटले आहे. त्या आधी दोन समित्यांनी परिषद अहवालाचा तपशील जाहीर केला होता.अशा आहेत नॅशनल डिफेन्स अ‍ॅथोरायझेशन कायद्यातील तरतुदीआर्थिक वर्ष २०१९ साठीच्या द जॉन मॅकेन नॅशनल डिफेन्स अ‍ॅथॉरायझेशन अ‍ॅक्ट अमेरिकेच्या मित्रदेशांनी आणि भागीदारांनी रशियाने उत्पादित केलेल्या प्रमुख संरक्षण साहित्याची खरेदी कमी करावी यासाठी हा कायदा प्रोत्साहन देतो. हा कायदा संरक्षण विभाग आणि राष्ट्रीय सुरक्षा कार्यक्रमांना निधी देण्याचे अधिकार देतो.रशियाच्या गुप्तहेर संस्था आणि सायबर हल्ल्यांत गुंतलेल्या इतर संस्थांना माफी देण्यातून हा कायदा वगळतो. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांना माफीचे अधिकार दिले जावेत, असे संरक्षण मंत्री जिम मॅटीस यांनी काँग्रेसला म्हटल्यानंतर ही पावले उचलली गेली.

टॅग्स :AmericaअमेरिकाIndiaभारतUSअमेरिका