शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिकेला मणिपूर हिंसाचाराची चिंता; मदत मागितल्यास आम्ही तयार- राजदूत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2023 08:11 IST

गार्सेटी म्हणाले की, आम्हाला माहीत आहे की हा भारताचा अंतर्गत मुद्दा आहे.

नवी दिल्ली : मणिपूरमध्ये सुरू असलेल्या हिंसाचारावर अमेरिकेने चिंता व्यक्त केली आहे. भारताने मदत मागितल्यास आम्ही त्यासाठी तयार आहोत, असे अमेरिकेचे भारतातील राजदूत एरिक गार्सेटी यांनी म्हटले आहे.  मात्र, यावर अमेरिकेने यात हस्तक्षेपाची गरज नसल्याचे म्हणत भारताने फटकारले आहे.

गार्सेटी म्हणाले की, आम्हाला माहीत आहे की हा भारताचा अंतर्गत मुद्दा आहे. आम्हाला लवकरात लवकर शांतता अपेक्षित आहे. आम्हाला तिथल्या परिस्थितीबद्दल कोणतीही धोरणात्मक चिंता नाही. आम्हाला लोकांची चिंता आहे, असेही ते म्हणाले. कोलकाता येथील कार्यक्रमादरम्यान एका पत्रकाराने त्यांना मणिपूरवर प्रश्न विचारला. प्रत्युत्तरात गार्सेट्टी यांनी वरील गोष्टी सांगितल्या. मणिपूरच्या मुलांबद्दल आणि तिथे मृत्युमुखी पडत असलेल्या लोकांबद्दल चिंता व्यक्त करण्यासाठी भारतीय असण्याची गरज नाही, असेही ते म्हणाले. 

‘नागरिक आपल्याच देशात निर्वासित’ भाजपने मणिपूरमधील लोकांना निराश केले असून, त्यांना त्यांच्याच देशात निर्वासित होण्यास भाग पाडले आहे, असा आरोप सीपीआयचे खासदार बिनॉय विश्वम यांनी केला. हिंसाचारग्रस्त मणिपूरमधील नागरिकांप्रति एकता व्यक्त करण्यासाठी माकपा, भाकपा खासदारांच्या पाच सदस्यीय शिष्टमंडळाचे सदस्य म्हणून विश्वम गुरुवारी मणिपूरला आले होते. भाजपने मणिपूरची घोर निराशा केली आहे. या विश्वासघाताची किंमत त्याला चुकवावी लागेल, असेही ते म्हणाले.

टॅग्स :Manipur Violenceमणिपूर हिंसाचारAmericaअमेरिका