शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

उरी, पठाणकोटवरील हल्ल्यांच्या आठवणी झाल्या जाग्या; आता पुन्हा अशाच कारवाईची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2019 06:11 IST

पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपोरानजीक केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ)च्या जवानांवर दहशतवाद्यांनी गुरुवारी केलेल्या भीषण हल्ल्यांमुळे २०१६ साली काश्मीरमधील उरी व पंजाबमधील पठाणकोट येथे झालेल्या हल्ल्यांच्या आठवणी जाग्या झाल्या.

नवी दिल्ली : पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपोरानजीक केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ)च्या जवानांवर दहशतवाद्यांनी गुरुवारी केलेल्या भीषण हल्ल्यांमुळे २०१६ साली काश्मीरमधील उरी व पंजाबमधील पठाणकोट येथे झालेल्या हल्ल्यांच्या आठवणी जाग्या झाल्या. उरी व पठाणकोट हल्ल्यांचा सूड उगविण्यासाठी भारतीय लष्कराने २८ सप्टेंबर २०१६च्या मध्यरात्री पाकव्याप्त काश्मीरमध्ये सर्जिकल स्ट्राइक करून दहशतवाद्यांचे तळ उद््ध्वस्त केले होते.दोन्ही हल्ल्यांत पाकिस्तानचा हातबारामुल्ला जिल्ह्यात १८ सप्टेंबर २०१६ रोजी उरी येथील लष्करी छावणीवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २१ जवान शहीद झाले. सुरक्षा दलाने दिलेल्या प्रत्युत्तरात चार दहशतवादी ठार झाले होते. आधी १ जानेवारी २०१६ रोजी पाक दहशतवाद्यांनी पंजाबच्या पठाणकोट हवाई दलाच्या तळावर हल्ला चढविला होता. त्यात तीन जवान शहीद व सहा दहशतवादी ठार झाले.नागरोटा येथील १६ कॉर्प्स मुख्यालयावर २९ नोव्हेंबर २०१६ रोजी झालेल्या अतिरेकी हल्ल्यामध्ये लष्कराच्या दोन अधिकाऱ्यांसह ७ जवान शहीद झाले होते.शाळा, बँका, कार्यालयांना आगीयाखेरीज गेल्या २0 वर्षांत अतिरेक्यांनी काश्मीरमधील अनेक शाळांना आगी लावल्या, बँका लुटल्या वा त्या पेटवून दिल्या, एटीएम लुटली आणि सरकारी कार्यालयांनाही आगी लावून ती उद्ध्वस्त केली आहेत. अशा प्रकारांची संख्या ३00 हून अधिक आहे.

टॅग्स :Terror Attackदहशतवादी हल्ला