शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

'भाजपाने विश्वासघात केला'; आणखी एका पक्षाकडून NDA ला सोडचिठ्ठी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2018 22:04 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आम्हाला सोबत घेऊन आमच्या विकासाचे आश्वासन दिले होते.

नवी दिल्ली: चंद्राबाबू नायडू यांच्या तेलुगू देसम (टीडीपी) पक्षाने भाजपप्रणित NDA ला सोडचिठ्ठी दिल्यानंतर शनिवारी आणखी एका मित्रपक्षाने भाजपाची साथ सोडली. भाजपाने आमचा विश्वासघात केला आहे, असा आरोप गोरखा जनमुक्ती मोर्चाचे प्रमुख एल.एम. लामा यांनी केला. आता आमचे भाजपाशी कोणतेही संबंध उरलेले नाहीत, असे त्यांनी सांगितले. काही दिवसांपूर्वी पश्चिम बंगालमधील भाजपा प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी आमचे गोरखा जनमुक्ती मोर्चाशी फक्त निवडणुकीपुरेतच संबंध असल्याचे विधान केले होते. तेव्हापासून गोरखा जनमुक्ती मोर्चाचे कार्यकर्ते भाजपावर नाराज होते. दार्जिलिंग लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवार जसवंत सिंह यांना गोरखा जनमुक्ती मोर्चाने पाठिंबा दिला होता. परंतु त्यानंतर भाजपने लोकांना धोका दिला असून भाजपमुळेच दार्जिलिंगमधील लोक अविश्वास व्यक करत असल्याचा आरोप एलएम लामा यांनी केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आम्हाला सोबत घेऊन आमच्या विकासाचे आश्वासन दिले होते. मात्र युती फक्त निवडणुकांसाठी केली आहे हे ऐकून आम्हाला अतीव दुःख झाले तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आम्हाला दिलेले एकही आश्वासन पाळले नाही त्यामुळे आता एनडीएसोबत राहण्यात काहीही अर्थ नाही म्हणून आम्ही एनडीएतून बाहेर पडतो आहोत असेही लामा यांनी स्पष्ट केले. गोरखा जनमुक्ती मोर्चाने घेतलेल्या या निर्णयामुळे एनडीएतील मित्रपक्षांची नाराजी वाढत असल्याचे दिसून येत आहे. 

टॅग्स :BJPभाजपाChandrababu Naiduचंद्राबाबू नायडू