शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

यूपीएससी टॉपरला अवघे ५५ टक्के मार्क्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 02:05 IST

यंदाच्या भारतीय संघ लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या हैदराबादच्या डुरीशेट्टी अनुदीप या टॉपरला अवघे ५५.६ टक्के मार्क मिळाले आहेत.

विशेष प्रतिनिधीनवी दिल्ली : यंदाच्या भारतीय संघ लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या हैदराबादच्या डुरीशेट्टी अनुदीप या टॉपरला अवघे ५५.६ टक्के मार्क मिळाले आहेत.यूपीएससीची मुख्य परीक्षा १७५0 मार्कांची आहे तर मुलाखतीसाठी २७५ पैकी गुण दिले जातात. अनुदीपला २0२५ पैकी ११२६ म्हणजे ५५.६ टक्के प्राप्त झाले आहेत. त्याची विभागणी मेन्समध्ये ९५0 व मुलाखतीत १७६ मार्क्स अशी आहे. दुसºया क्रमांकावरील अनुकुमारीला अनुदीपपेक्षा अवघे २ मार्क कमी म्हणजे ११२४ मार्क्स तर तिस-या क्रमांकावरील सचिन गुप्ताला ११२२ मार्क मिळाले आहेत. विशेष म्हणजे गेल्या वर्षीच्या टॉपरला ११२0 माकर््स होते. सर्वसाधारण व राखीव कोट्यातल्या मार्कांचे अंतरही यंदा कमी झाले. सर्वसाधारण वर्गाचे कट आॅफ मार्क्स १00६, ओबीसीचे ९६८ तर एसीएसटीचे ९४४ होते. विशेष म्हणजे, पहिल्या २0 क्रमांकांमध्ये केवळ एक दिल्ली महानगरातला आहे, बाकी सारे छोट्या शहरातले आहेत.

टॅग्स :upscकेंद्रीय लोकसेवा आयोगexamपरीक्षाIndiaभारत