शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

कडक सॅल्यूट! लेकीसह ऑफिसची जबाबदारी सांभाळली, UPPSC उत्तीर्ण झाली, 'असा' होता प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2022 18:05 IST

अलका शर्मा यूपीपीएससी 2017 मध्ये प्री क्वालिफाय झाल्या होत्या. पण त्य़ा मेन क्लिअर करू शकल्या नाहीत.

शिक्षण घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याचे शिक्षणानंतर सरकारी अधिकारी होण्याचं स्वप्न असतं. अधिकारी होण्याच्या इच्छेने दरवर्षी लाखो उमेदवार UPPSC च्या भरतीसाठी अर्ज करतात. पण यशस्वी उमेदवारांची संख्या थोडीच असते. अशीच एक प्रेरणादायी घटना आता समोर आली आहे. लेकीसह ऑफिसची जबाबदारी उत्तमरित्या सांभाळत ती UPPSC उत्तीर्ण झाल्याची घटना समोर आली आहे. अलका शर्मा असं या महिलेचं नाव आहे. 

अलका शर्मा यांनी UPPSC 2020 क्लियर केली आहे. याआधी, अलका यूपीमधील बेसिक एज्युकेशन डिपार्टमेंट ज्युनियर स्कूलमध्ये शिक्षिका या पदावर कार्यरत होत्या. आता त्यांची डाएटमध्ये सीनियर स्पोकपर्सन पदासाठी निवड झाली आहे. अलका यांच्यासाठी इथपर्यंत पोहोचणं सोपं नव्हतं, कारण अलका शर्मा यांना एक मुलगी आहे जिच्यासोबत त्यांना त्यांची शाळाही सांभाळायची आहे. हे सर्व सांभाळण्यासोबतच त्यांनी वेळ काढून यूपीपीएससीचा अभ्यासही केला.

अलका यांनी दिलेल्या माहितीनुसार, किती तास अभ्यास केला हे कधी मोजलं नाही, पण हो, त्य़ांनी सतत अभ्यास केला. यापूर्वी अलका शर्मा यूपीपीएससी 2017 मध्ये प्री क्वालिफाय झाल्या होत्या. पण त्य़ा मेन क्लिअर करू शकल्या नाहीत. एवढेच नाही तर अलका यांना यानंतर आणखी एक धक्का बसला. कारण यानंतर यूपीपीएससी परीक्षेचा पॅटर्नच बदलला. त्यांनी पुन्हा तयारी सुरू केली आणि UPPSC 2020 मध्ये त्याची सीनियर स्पोकपर्सन म्हणून निवड झाली.

अलका यांचं 2013 साली लग्न झाले होते. अलका यांची मुलगी त्यांच्यासाठी लकी ठरली आहे. मुलगी झाल्यावरच त्यांना पहिली नोकरी मिळाली. त्यांचा शिक्षण गावीच झालं आहे. 12वी उत्तीर्ण झाल्यानंतर अलका यांनी अयोध्या येथील साकेत कॉलेजमधून बीएससी आणि बॉटनीमधून एमएससी केले. यानंतर त्यांनी बीएड आणि नंतर एम.एड केलं. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :upscकेंद्रीय लोकसेवा आयोग