शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

Gyanvapi Mosque: AIMIM च्या प्रवक्त्याची शिवलिंगा संदर्भात वादग्रस्त पोस्ट, सायबर पोलिसांनी केली अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2022 17:34 IST

AIMIM leader distasteful remarks on Shivling: अहमदाबाद सायबर क्राईमने असदुद्दीन ओवेसी यांचा पक्ष असलेल्या AIMIM चे प्रवक्ते दानिश कुरेशी यांना अटक केली आहे. दानिश यांच्यावर हिंदू देवतांसंदर्भात आक्षेपार्ह पोस्ट केल्याचा आरोप आहे.

ज्ञानवापी मशिदीचा वाद सुरू असतानाच अहमदाबाद सायबर क्राईमने असदुद्दीन ओवेसी यांचा पक्ष असलेल्या AIMIM चे प्रवक्ते दानिश कुरेशी यांना अटक केली आहे. दानिश यांच्यावर हिंदू देवतांसंदर्भात आक्षेपार्ह पोस्ट केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या ट्विटमुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्याचा आरोप असून त्यांना अटक करण्यात आली आहे.

हिंदूंच्या भावना भडकवण्याचा आरोप -सायबर क्राइमचे अस्सिटंट कमिश्नर जेएम यादव म्हणाले, दानिश कुरैशी नावाच्या ट्विटर हँडलवरून करण्या आलेल्या या पोस्टनंतर, त्यांची टीम युजरच्या शोधात होती. ट्विटरवरील कंटेंट बहुसंख्यक समाजाच्या भावना दुखावणारा होता. टीमने सर्वप्रथम टेक्निकल रिसर्च केला आणि नंतर दानिशला अटक करण्यात आली आहे.

ज्ञानवापी मशिदीत शिवलिंग आढळल्याच्या दाव्यानंतर, AIMIM प्रवक्ता दानिशने एक वादग्रस्त पोस्ट केली होती. एवढेच नाही, तर त्याने शिवलिंगा संदर्भात वादग्रस्त भाष्यही केले होते. यानंतर त्यांच्याविरोधात तक्रार दाखल करत, हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला होता. यानंतर सायबर क्राइमच्या टीमला दानिश कुरैशी शाहपूरमध्ये असल्याचे समजले, यानंतर त्याला अटक करण्यात आली.

अनेक पोलीस ठाण्यांत गुन्हा दाखल - यासंदर्भात, दानिश कुरेशीवर जातीय सलोखा बिघडवणे आणि धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय त्याच्या विरोधात नरोडा आणि पालडी पोलीस ठाण्यातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

टॅग्स :AIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनUttar Pradeshउत्तर प्रदेश