शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

UP Assembly Election 2022: हस्तिनापूरचे ते ‘गृहीतक’ यंदाही खरे ठरणार का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2022 07:11 IST

UP Assembly Election 2022: उत्तरप्रदेशातील मेरठ जिल्ह्यातील हस्तिनापूर विधानसभा मतदारसंघातून विजयी होणाऱ्या राजकीय पक्षानेच उत्तरप्रदेशात सरकार स्थापन केले आहे, असा या मतदारसंघाचा इतिहास आहे.  हा समज यावेळीही खरा ठरतो का? हे पाहणे औत्सुक्याचे आहे.  

- राजेंद्र कुमारलखनौ :  उत्तरप्रदेशातील मेरठ जिल्ह्यातील हस्तिनापूर विधानसभा मतदारसंघातून विजयी होणाऱ्या राजकीय पक्षानेच उत्तरप्रदेशात सरकार स्थापन केले आहे, असा या मतदारसंघाचा इतिहास आहे.  हा समज यावेळीही खरा ठरतो का? हे पाहणे औत्सुक्याचे आहे. 

विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात या मतदारसंघात १० फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. महाभारताच्या कालखंडात राजधानी असलेल्या हस्तिनापुरात यावेळी सर्वच राजकीय पक्ष चढाओढीने निवडणुकीच्या आखाड्यात उतरले आहेत. हा मतदारसंघ राखीव आहे.मागच्या निवडणुकीत ही जागा भाजपने जिंकली होती; परंतु यावेळी भाजपच्या उमेदवाराला तगडी लढत द्यावी लागत असल्याने या मतदारसंघातील निवडणूक आणखीनच रंगतदार होत चालली आहे.

हा मतदारसंघ  बिजनौैर लोकसभा मतदारसंघात येत असून,  १९५७ मध्ये अस्तित्वात आला आणि १९६७ मध्ये अनुसूचित जातीसाठी राखीव झाला. मागच्या निवडणुकीत भाजपचे दिनेश खटिक निवडून आले होते. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मंत्रिमंडळात ते राज्यमंत्री होते. भाजपने यावेळीही त्यांना या मतदारसंघातून उमेदवार केले आहे. त्यांच्याविरुद्ध समाजवादी पार्टी-राष्ट्रीय लोक दल आघाडीचे योगेश वर्मा आणि काँग्रेसच्या  अर्चना गौतम (अभिनेत्री), बसपाचे  संजीव जाटव रिंगणात आहेत. अर्चना गौतम यांची ही पहिलीच निवडणूक आहे.

टॅग्स :Uttar Pradesh Assembly Election 2022उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२Politicsराजकारण