शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

Budget 2022: अर्थसंकल्पानंतर निवडणूक,१३ वेळाच मिळाली सत्ताधाऱ्यांना पुन्हा सत्ता, भाजपाची चिंता वाढणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2022 06:33 IST

Uttaar Pradesh Assembly Election 2022: निवडणुका तोंडावर असताना सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पाचा सत्ताधारी पक्षाला काही लाभ होतो की नाही? मंगळवारी सादर होत असलेला हा अर्थसंकल्प ५ राज्यांत होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आहे.

नवी दिल्ली : निवडणुका तोंडावर असताना सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पाचा सत्ताधारी पक्षाला काही लाभ होतो की नाही? मंगळवारी सादर होत असलेला हा अर्थसंकल्प ५ राज्यांत होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आहे.  अर्थसंकल्पात या राज्यांकडे विशेष लक्ष दिले जाईल, काही लोकप्रिय घोषणाही होतील. यापूर्वीही असे झाले असले तरी खरोखर या गोष्टींचा निवडणुकीत काही फायदा सत्ताधारी पक्षाला होतो का?

पश्चिम बंगाल, तमिळनाडू, आसाम, केरळ, पुड्डुचेरी, उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, मणिपूर, गोवा, ओडिशा, सिक्कीम, आंध्र प्रदेश आणि अरुणाचल प्रदेशमध्ये गेल्या १५ वर्षांत झालेल्या ४२ विधानसभा निवडणुकांचे विश्लेषण हे सांगते की, ४२ निवडणुकांच्या वेळी ज्या पक्षांची सरकारे होती त्यातील १८ पक्षांची सरकारे सत्तेत परत आली नाहीत. या १४ राज्यांत निवडणुका अर्थसंकल्प सादर व्हायच्या आगेमागेच झाल्या होत्या. १३ निवडणुकांत सत्ताधारी पक्षाला फायदा झाला आणि ११ वेळा अर्थसंकल्पाचा कोणताही परिणाम निवडणूक निकालांवर झाला नाही. 

चकीत करणारी बाब म्हणजे ज्या १८ निवडणुकांत फटका बसला तो १५ वेळा काँग्रेसला आणि भाजपला ३ वेळा. ज्या १३ निवडणुकांत लाभ झाला त्यात ९ वेळा भाजप आणि ४ वेळा काँग्रेस होता. ११ निवडणुकांत निवडणूक अर्थसंकल्पावर काही परिणाम झाला नाही. 

फायदा घेण्यात भाजप पुढे १३ निवडणुकीत लाभ. यात ९ वेळा सत्तेत होता भाजप आणि ४ वेळा काँग्रेस. १८ निवडणुकींमध्ये झालेल्या नुकसानीत १५ वेळा काँग्रेस तर ३ वेळा भाजप होता. ११ निवडणुकीत काही परिणाम झाला नाही. त्यावेळी ७ वेळा भाजप, ४ वेळा काँग्रेस सत्तेत होता.

टॅग्स :Budgetअर्थसंकल्प 2022Central Governmentकेंद्र सरकारUttar Pradesh Assembly Election 2022उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२BJPभाजपा