शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

UP Assembly Election 2022 : व्हर्च्युअल रॅलीसाठी भाजपाचा मेगा प्लॅन; विरोधकांना मात देण्यासाठी जोरदार तयारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2022 13:09 IST

UP Assembly Election 2022 : देशातील सध्याच्या कोरोना परिस्थितीमुळे निवडणूक आयोगाने फिजिकल रॅलींवर बंदी घातली आहे.

लखनऊ : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने (EC) लादलेल्या निर्बंधांदरम्यान भारतीय जनता पार्टीने (BJP) जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी एक मेगा प्लॅन तयार केला आहे. व्हर्च्युअल रॅलीसाठी (Virtual Rally) भाजपाने जोरदार तयारी केली आहे. व्हर्च्युअल रॅलीसाठी अनेक ठिकाणी मोठे स्क्रीन लावण्यात येणार आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 31 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) पहिल्या व्हर्च्युअल रॅलीला संबोधित करतील. या व्हर्च्युअल रॅलीमध्ये पंतप्रधान मोदी पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीसाठी विधानसभेच्या 100  मतदारसंघातील लोकांना संबोधित करणार आहेत.

दरम्यान, देशातील सध्याच्या कोरोना परिस्थितीमुळे निवडणूक आयोगाने फिजिकल रॅलींवर बंदी घातली आहे. त्यामुळे राजकीय पक्ष व्हर्च्युअल रॅली काढत आहेत. तसेच, निवडणूक आयोग आता या रॅलींवर खर्च होणाऱ्या पैशांवर बारीक लक्ष ठेवून आहे.

प्रचारादरम्यान निवडणूक आयोगाचे लक्ष निवडणूक आयोगाने या वर्षी 31 जानेवारीपर्यंत फिजिकल रॅलींवर बंदी घातली आहे आणि त्यानंतर परिस्थितीचा आढावा घेतला जाणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, निवडणूक आयोगाचे निरीक्षक प्रचार साहित्यावर लक्ष ठेवून आहेत. निवडणूक आयोगाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म कंपन्यांना रॅलींवरील बंदीमुळे मोठ्या ऑनलाइन प्रचारादरम्यान ऐच्छिक आचारसंहितेचे पालन सुनिश्चित करण्याचे निर्देश दिले आहेत.

निवडणुकीसाठी खर्च मर्यादेत वाढ विशेष म्हणजे, निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीसाठी खर्च मर्यादा वाढवली आहे आणि 6 जानेवारी 2022 रोजी जारी केलेल्या नवीन आदेशानुसार, मणिपूर आणि गोव्यात उमेदवाराच्या खर्चाची कमाल मर्यादा 28 लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे. इतर तीन राज्यांसाठी पंजाब, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडसाठी 40 लाख रुपये निश्चित करण्यात आले आहेत.

टॅग्स :BJPभाजपाUttar Pradesh Assembly Election 2022उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२