शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर कोरियाच्या हेरगिरी उपग्रहाचं प्रक्षेपण अपयशी, उड्डाण करताच काही सेकंदात उडाल्या रॉकेटच्या ठिकऱ्या
2
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीच्या हत्येचे गूढ उकलले; जवळच्याच लोकांकडून दगाफटका, ३ आरोपींना अटक!
3
"युवासेनेच्या पदाधिकाऱ्याला कोस्टल रोडचे काम"; आदित्य ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर भाजपचे प्रत्युत्तर
4
 प्रचारसभेवेळी राहुल गांधी झाले उकाड्याने त्रस्त, भरसभेत डोक्यावर ओतलं पाणी   
5
"राजकीय पक्ष ही खासगी प्रॉपर्टी नसून..."; अजित पवार गटाचा शरद पवार गटावर निशाणा
6
शालिमार-मुंबई एलटीटी एक्स्प्रेसमधील बंद एसीवरून प्रवाशांचा संताप
7
राज्यातील दुष्काळाच्या मुद्द्यावर काँग्रेस आक्रमक, परिस्थितीच्या पाहणीसाठी विभागवार समित्यांची स्थापना
8
कोस्टल रोडच्या टनेलला गळती, व्हिडिओ समोर येताच CM शिंदे 'इन अॅक्शन'; कायमस्वरुपीच्या दुरुस्तीचे आदेश!
9
WhatsApp युजर्सना खुशखबर! आता मोठे Voice मेसेज पाठवता येणार, जाणून घ्या कसे?
10
India vs Pakistan मध्ये भारतच जिंकेल; पाकिस्तानच्या माजी खेळाडूनं व्यक्त केला विश्वास
11
घरातून एकत्रच पळाल्या ३ मुली; पत्र वाचून कुणीही शोधण्याची हिंमत केली नाही, अखेर...
12
AAP नेत्या आतिशी यांच्याविरोधात कोर्टाने बजावले समन्स, केजरीवालही आहेत आरोपी, जाणून घ्या प्रकरण
13
ट्रेनमध्ये सीट बुक केली, तरीही उभे राहून करावा लागला प्रवास; रेल्वेला ठोठावला १३ हजारांचा दंड!
14
"यामिनी जाधवांकडून सापळेंवर कमिशनचे आरोप"; चौकशीचा ड्रामा कशासाठी म्हणत ठाकरे गटाची टीका
15
अमेरिकेतील संकट बनलं भारतासाठी संधी?; औषध उत्पादक कंपन्यांना मोठा फायदा
16
अमेरिकेत कारच्या धडकेत भारतीय विद्यार्थिनीचा मृत्यू; शिक्षण पूर्ण करुन नोकरीच्या होती शोधात
17
Fact Check: हेलिकॉप्टरला लटकणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ PM मोदींच्या रॅलीचा नसून परदेशातील; जाणून घ्या सत्य
18
BIG Update : अखेर प्रतीक्षा संपली! गौतम गंभीरचं भारताचा 'हेड', महत्त्वाची अपडेट समोर
19
"कायद्याच्या तावडीतून कोणीही सुटू शकत नाही, भारतात येताच प्रज्वल रेवन्ना यांना अटक केली जाईल"
20
Pune Porsche Car Accident: 'बाळा'च्या आजोबांना आणि वडिलांना ३१ मे पर्यंत पोलीस कोठडी; कोर्टात नेमकं काय घडलं?

Unlock4: जाणून घ्या 1 सप्टेंबरपासून काय सुरु राहणार, काय बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2020 8:38 PM

Unlock4 guidelines: येत्या 7 सप्टेंबरपासून दिल्ली मेट्रोसेवा सुरु होणार असून आंतरराज्य आणि राज्यांतर्गत व्यक्ती आणि माल वाहतुकीला सूट देण्यात आली आहे. म्हणजेच देशात कुठेही मुक्त संचार करता येणार आहे.

केंद्र सरकारने Unlock4 ची घोषणा केली असून नवीन गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. यामध्ये दिल्ली मेट्रो, शाळा, राज्यांतर्गत आणि आंतरराज्य वाहतुकीबाबत महत्वाचे निर्णय घेतले आहेत. जाणून घ्या नव्या गाईडलाईनुसार काय सुरु आणि काय बंद राहणार...

हे सारे सुरु होणार आहे....

  •  7 सप्टेंबरपासून दिल्ली मेट्रो सेवेला परवानगी. सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळावे लागणार.
  • 21 सप्टेंबरपासून सामाजिक, शैक्षणिक, खेळ,  करमणूक, सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय आदी कार्यक्रमांना 100 व्यक्तींना परवानगी देण्यात आली आहे. सोशल डिस्टन्सिंग, मास्क, हँडवॉश, थर्मल स्कॅनिंग बंधनकारक.
  • 21 सप्टेंबरपासून ओपन एअर थिएटरला परवानगी
  • 21 सप्टेंबरपासून 50 टक्के शिक्षक आणि बिगर शिक्षक कर्मचाऱ्यांसाठी शाळा उघडण्याची परवानगी.
  • 21 सप्टेंबरपासून शिक्षकांचा सल्ला घेण्यासाठी 9 वी ते 12 वीच्या विद्यार्थ्यांना शाळेत आलटून पालटून जाता येणार. 
  • 21 सप्टेंबरपासून टेक्निकल आणि प्रोफेशनल प्रोग्रॅम्स (लॅब प्रॅक्टिकलची गरज असलेले) पोस्ट ग्रॅज्युएशनचे विद्यार्, पीएचडी विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षण संस्था उघडता येणार आहेत.  

हे बंद राहणार

  • कंटेनमेंट झोनमध्ये 30 सप्टेंबरपर्यंत कडक लॉकडाऊन आहे. (lockdown continues in containment zones) यामध्ये कोणत्याही प्रकारची सूट दिली जाणार नाही. 
  • सिनेमा हॉल, एंटरटेनमेंट पार्क बंद राहणार आहेत.
  • स्वीमिंग पूल सारख्या जागा बंद राहणार आहेत. 
  • 9 वी ते 12 वीच्या विद्यार्थ्यांना कंटेनमेंट झोन असेल तर त्या शाळेत जाता येणार नाही.

 

Unlock4: ई-पासचे बंधन संपले; देशात लॉकडाऊन 31 सप्टेंबरपर्यंत वाढला

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉक