शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

हिंसाचारग्रस्तांना विद्यापीठात आश्रय देणारच; जेएनयू विद्यार्थी संघाने प्रशासनाचा इशारा धुडकावला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2020 06:45 IST

ईशान्य दिल्लीतील हिंसाचारग्रस्तांना विद्यापीठात आश्रय दिल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा जवाहरलाल नेहरू विद्यापीठ प्रशासनाने विद्यार्थी संघाला दिला होता.

नवी दिल्ली : ईशान्य दिल्लीतील हिंसाचारग्रस्तांना विद्यापीठात आश्रय दिल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा जवाहरलाल नेहरू विद्यापीठ प्रशासनाने विद्यार्थी संघाला दिला होता. मात्र, या निर्णयावर ठाम असल्याचे सांगत विद्यार्थी संघाने कुलगुरूंचा इशारा धुडकावून लावला आहे.प्रशासनाच्या धमक्यांवर मानवता मात करील. हिंसाचारग्रस्तांसाठी विद्यापीठ नेहमीच खुले राहील, असे विद्यार्थी संघाने म्हटले आहे. जेएनयूचे कुलसचिव प्रमोद कुमार यांनी शुक्रवारी नोटीस जारी करताना हिंसाचारातील पीडितांना आश्रय देऊ नये, असे म्हटले होते. तसेच, पीडितांना आश्रय दिल्यास शिस्तभंगाची करावाई करण्याचा इशाराही दिला होता.जेएनयूमध्ये १९८४ मध्येही हिंसाचारातील पीडितांना आश्रय देण्यात आला होता. ते आश्रयस्थान आजही खुले आहे आणि सुरू राहील, असे टष्ट्वीट जेएनयू विद्यार्थी संघाने केले आहे. कुलगुरू एम. जगदीश कुमार यांनी पीडितांना आश्रय देण्याऐवजी जीवनावश्यक वस्तू भेट देण्याचे आवाहन केले होते.

>आप सरकारवर टीकाजेएनयू विद्यार्थी संघाचा माजी अध्यक्ष कन्हैया कुमार यांच्याविरोधात देशद्रोहाचा खटला चालवण्यास परवानगी दिल्याने विद्यार्थी संघाने आम आदमी पक्षाच्या सरकारवर टीका केली आहे. अल्पकालीन राजकीय लाभासाठी दिल्ली सरकारने केलेले कृत्य दुर्दैवी आहे. कन्हैया कुमारसह दहा जणांवर चालविण्यात येणारा खटला पूर्णपणे चुकीच्या आरोपांवर असल्याचेही विद्यार्थी संघाने म्हटले आहे.