मनपासमोर अनोखे आंदोलन
By admin | Updated: October 11, 2015 18:49 IST
जळगाव- सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी, १२ ऑक्टोबर रोजी महानगरपालिकेसमोर अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस व मनपा कामगार युनियनच्या संयुक्तविद्यमाने पूर्वजांना पाणी देऊन प्रार्थना करीत सहावा वेतन आयोगाचा फरक त्वरीत मिळावा यासाठी अनोखे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. उपस्थितीचे आवाहन करण्यात आले आहे.