शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

शहिदाच्या पार्थिवासोबत केंद्रीय मंत्र्याचा सेल्फी(?) व्हायरल, अपप्रचाराची तक्रार दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2019 14:47 IST

केंद्रीय मंत्री अल्फोन्स कन्नानथनम यांनी केरळमधील शहीद जवान वसंथ कुमार यांना आदरांजली वाहिल्यानंतर सेल्फी काढल्याचा तथाकथित फोटो व्हायरल झाला होता.

ठळक मुद्देकेंद्रीय मंत्री अल्फोन्स कन्नानथनम यांनी केरळमधील शहीद जवान वसंथ कुमार यांना आदरांजली वाहिल्यानंतर सेल्फी काढल्याचा तथाकथित फोटो व्हायरल झाला होता.मात्र तो सेल्फी नव्हता तर एका व्यक्तीने माझे छायाचित्र काढले होते, असा दावा मंत्र्यांनी केलाया वादानंतर केंद्रीय मंत्री अल्फोन्स यांनी केरळ पोलीस महासंचालंकांकड तक्रार दाखल केली आहे

तिरुवनंतपुरम - जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात 40 जवानांना वीरमरण आल्यानंतर देशभरात संतापाची लाट पसरली आहे. सर्वसामान्यांपासून नेतेमंडळीपर्यंत सर्वजण वीरमरण आलेल्या जवानांना श्रद्धांजली वाहत आहेत. दरम्यान, केंद्रीय मंत्री अल्फोन्स कन्नानथनम यांनी केरळमधीलशहीद जवान वसंथ कुमार यांना आदरांजली वाहिल्यानंतर सेल्फी काढल्याचा तथाकथित फोटो व्हायरल झाला होता. त्यावरून केंद्रीय मंत्र्यांविरोधात संतापाची लाट पसरली. मात्र तो सेल्फी नव्हता तर एका व्यक्तीने माझे छायाचित्र काढले होते, असा दावा मंत्र्यांनी केला असून, आपली बदनामी केल्याप्रकरणी थेट पोलिसांत तक्रार दिली आहे. पुलवामा येथील हल्ल्यात सीआरपीएफ जवान वसंथ कुमार यांना वीरमरण आले होते. त्यानंतर शनिवारी त्यांचे पार्थिव वायनाड जिल्ह्यातील त्यांच्या घरी आणण्यात आले होते. त्याच दिवशी त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले. त्यावेळी वसंथ कुमार यांना आदरांजली वाहण्यासाठी केंद्रीय मंत्री अल्फोन्स कन्नानथनम हे आले होते. त्यानंतर अल्फोन्स यांनी सोशल मीडियावर वसंथ कुमार यांना श्रद्धांजली वाहतानाची काही छायाचित्रे पोस्ट केली होती. मात्र त्याच छायाचित्रांवरून वादास सुरुवात झाली. अखेर या वादानंतर केंद्रीय मंत्री अल्फोन्स यांनी केरळ पोलीस महासंचालंकांकड तक्रार दाखल केली आहे. सोशल मीडियावरील माझ्या छायाचित्रांचा चुकीचा अर्थ काढून माझी बदनामी करण्यात येत आहे. त्यामुळे संबंधितांवर कारवाई करावी, अशी विनंती त्यांनी केली आहे. तसेच माझा जो फोटो सेल्फी म्हणून प्रसारित केला जात आहे. तो सेल्फी नव्हता तर तिथे उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने तो फोटो काढला होता. त्यानंतर माझ्या टीमने तोच फोटो शेअर केला. त्यामुळे अफावांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन त्यांनी केले आहे.    

टॅग्स :pulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाKeralaकेरळBJPभाजपाMartyrशहीद