शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

...अन् चॅलेंज मिळताच स्टेजवर मारल्या दोरीउड्या; केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांचा Video जोरदार व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2021 17:19 IST

Anurag Thakur Video : एका मीडिया समुहाच्या कार्यक्रमामध्ये चॅलेंज मिळाल्यावर अनुराग ठाकूर यांनी सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला.

नवी दिल्ली - केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. एका मीडिया समुहाच्या कार्यक्रमामध्ये चॅलेंज मिळाल्यावर अनुराग ठाकूर (Anurag Thakur) यांनी सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. थेट स्टेजवर दोरीच्या उड्या मारण्यास सुरुवात केली. केंद्रीय मंत्र्यांच्या दमदार कामगिरीला उपस्थित प्रेक्षकांकडून देखील मोठी दाद देखील मिळाली. जितक्या वेळा ठाकूर यांनी दोरीउड्या मारल्या तितक्या वेळा लोकांनी टाळ्या वाजवल्या. त्याचं सर्वत्र भरभरून कौतुक केलं जात आहे. 

अनुराग ठाकूर यांचा दोरीउड्या मारतानाच व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत असून सर्वत्र त्याचीच चर्चा रंगली आहे. अनुराग ठाकूर यांनी स्वतः देखील आपल्या ट्विटर अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ते चक्क कुर्ता-पायजामामध्ये भर मंचावर विविध प्रकारे दोरीवरच्या उड्या मारताना दिसून आले आहेत. तसेच "खेळाडूंना अधिक प्रोत्साहन देण्यासाठी जास्तीत जास्त स्पर्धा आणि कार्यक्रमांचं आयोजन होणं आवश्यक आहे" असं देखील ठाकूर यांनी म्हटलं आहे. 

अनुराग ठाकूर यांनी एक क्रीडा राष्ट्र म्हणून भारताच्या प्रवासावर देखील भाष्य केलं. "क्रीडा संस्कृती निर्माण करणं हा महत्त्वपूर्ण मुद्दा आहे. यासाठी खेळाडूंना प्रोत्साहन देणं अत्यंत आवश्यक आहे" असं म्हटलं आहे. तसेच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या खेळाच्या आवडीवरही भाष्य केलं. पंतप्रधान मोदींना खेळात प्रचंड रस असून त्यांनी याबाबत सातत्याने पाठिंबा दिल्याचं अनुराग ठाकूर म्हणाले. पंतप्रधान खेळाडूंशी संवाद साधतात आणि त्यांना प्रोत्साहित करतात. हे खूप महत्वाचं आहे हे सांगितलं. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

 

टॅग्स :Anurag Thakurअनुराग ठाकुरIndiaभारतSocial Viralसोशल व्हायरल