शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

Union Budget 2019: ...तर सरकार रस्ते, हॉस्पिटल, ट्रेनला देणार तुमचं नाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2019 09:13 IST

अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज सादर करणार अर्थसंकल्प

नवी दिल्ली: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल संसदेत आर्थिक पाहणी अहवाल सादर केला. येत्या आर्थिक वर्षात देशाचा जीडीपी 7 टक्क्यांनी वाढेल, असा अंदाज अहवालातून वर्तवण्यात आला. यानंतर आज सीतारामन देशाचा अर्थसंकल्प सादर करतील. मोदी सरकार-2 चा हा पहिला अर्थसंकल्प असेल. यामधून करदात्यांना प्रोत्साहन देण्याचा सरकारचा प्रयत्न असणार आहे. आधी केवळ श्रीमंतांना मिळणारे लाभ गेल्या पाच वर्षांपासून गरिबांनादेखील मिळू लागल्याचं आर्थिक पाहणी अहवालातून सरकारनं सांगितलं. विकासाचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं सीतारामन म्हणाल्या. करदात्यांना सन्मानित करण्याची शिफारस अहवालातून करण्यात आली आहे. यानुसार देशातील पहिल्या 10 करदात्यांचा सन्मान करण्यात येईल. प्रत्येक जिल्ह्यातील पहिल्या 10 करदात्यांचा गौरव केल्यास इतर करदात्यांचा उत्साह वाढेल, अशी शिफारस आर्थिक पाहणी अहवालातून करण्यात आली आहे. गेल्या दशकभरात सर्वाधिक कर भरणाऱ्यांची नावं स्मारकं, रस्ते, शाळा, विद्यापीठ, रुग्णालयं, विमानतळांना देण्याची शिफारस करण्यात आली आहे. याशिवाय सर्वाधिक कर भरणाऱ्यांच्या नावानं योजनादेखील सुरू करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. जास्त कर भरणाऱ्यांना मोठ्या नेते आणि व्हीआयपींप्रमाणे विमानतळांवर आणि रस्त्यांवर विशेष वागणूक मिळू शकते. भारतात एखाद्या व्यक्तीला सामाजिक सन्मान मिळाल्यास संपूर्ण समाज त्याच्याकडून प्रेरणा घेतो, हा मुद्दा लक्षात घेऊन सर्वाधिक कर देणाऱ्यांचा गौरव करण्याची शिफारस करण्यात आली आहे.  

टॅग्स :Union Budgetकेंद्रीय अर्थसंकल्प 2019Nirmala Sitaramanनिर्मला सीतारामन