शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

बेरोजगारीचा परिणाम; गुजरातमधील कॉन्स्टेबल आहेत इंजिनीअर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2018 23:28 IST

गुजरातच्या राजधानीतील नवरंगपुरा पोलीस ठाण्यात नेमणूक झालेला लोकरक्षक दलाचा (एलआरडी) कॉन्स्टेबल हरेश विठ्ठल एमबीए झालेला आहे. एक महिला कॉन्स्टेबलही तितकीच उच्चशिक्षित आहे.

अहमदाबाद : गुजरातच्या राजधानीतील नवरंगपुरा पोलीस ठाण्यात नेमणूक झालेला लोकरक्षक दलाचा (एलआरडी) कॉन्स्टेबल हरेश विठ्ठल एमबीए झालेला आहे. एक महिला कॉन्स्टेबलही तितकीच उच्चशिक्षित आहे. गुजरातमध्ये २०१७ साली लोकरक्षक दलात भरती झालेले हजार जण पदवीधर किंवा पदव्युत्तर शिक्षण घेतलेले आहेत. त्यातील काही तर इंजिनीअर, तंत्रज्ञानविषयक प्रगत शिक्षण घेतलेलेही आहेत. यामागचे मुख्य कारण म्हणजे बेरोजगारी आणि या पदासाठी किमान शैक्षणिक पात्रता बारावी उत्तीर्ण ही असणे.नोकऱ्यांची कमतरता व कायम नोक-यांची इच्छा यांमुळेच उच्चशिक्षित युवक मिळेल त्या नोकºयांकडे वळत आहेत. गुजरातसह संपूर्ण देशभर हीच स्थिती आहे. बीए, बीएड, बॅचरल इन कम्प्युटर अ‍ॅप्लिकेशन, पोस्ट डीग्री, डिप्लोमा इन कम्प्युटर अ‍ॅप्लिकेशन असे उच्चशिक्षण घेतलेले अनेकजण लोकरक्षक दलात भरती झाले आहेत. काहींनी तर माहिती तंत्रज्ञानातील पदव्या घेतल्या आहेत.गुजरात पोलिसांकडून लोकरक्षक दलात पाच वर्षांसाठी एखाद्या व्यक्तीला भरती केले जाते. त्यानंतर त्याला कॉन्स्टेबल म्हणून कायम करून घेण्यात येते. हे पद तिस-या दर्जाचे आहे. (वृत्तसंस्था)

टॅग्स :Policeपोलिस