शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
3
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
4
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
5
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
6
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
7
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
8
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
9
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
10
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
11
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
12
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
13
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
14
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
15
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
16
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
17
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
18
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
19
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
20
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?

दिल्लीतील बुरारीमध्ये बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली, २० जण अडकल्याची भीती, बचावकार्य सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2025 20:59 IST

दिल्लीतील बुरारीमध्ये चार मजली बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली. ढिगाऱ्याखाली २० जण अडकल्याची भीती आहे.

दिल्लीतील बुरारी या एरियामध्ये बांधकाम सुरू असलेली चार मजली इमारत कोसळली आहे. ढिगाऱ्याखाली २० जण अडकल्याची भीती आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस, अग्निशमन दल आणि एनडीआरएफच्या टीम घटनास्थळी पोहोचल्या आहेत. पथकाने ८ जणांना वाचवले आहे.

याबाबत अग्निशमन विभागाने माहिती दिली. दिलेली माहिती अशी, सोमवारी संध्याकाळी ७ वाजण्याच्या सुमारास बुरारी येथील ऑस्कर शाळेजवळील जेएचपी हाऊस ही चार मजली इमारत कोसळल्याची माहिती मिळाली. ढिगाऱ्याखाली २० जण अडकल्याची भीती आहे. आतापर्यंत पथकाने ८ जणांना वाचवले आहे आणि बाहेर काढले आहे.जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ही २५० यार्डची चार मजली इमारत होती. ही एक बांधकामाधीन इमारत होती. 

अचानक बांधकाम सुरु असलेली इमारत कोसळली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. घटना समजताच परिसरातील लोकांनी बचाव सुरू केला. लगेच अग्निशमन विभाग घटनास्थळी पोहोचले. अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे काम सुरू करण्यात आले. आतापर्यंत २० जणांना बाहेर काढण्यात यश आले आहे. इमारतीखाली नेमकी किती लोक अडकली आहेत याची माहिती समोर आलेली नाही.

टॅग्स :delhiदिल्लीBuilding Collapseइमारत दुर्घटना