शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

उपचार परवडेना, रोजचा खर्च ६,७८८ रुपये! सरकारी रुग्णालयांच्या तुलनेत खासगी इस्पितळांचा खर्च दुपटीपेक्षा जास्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2022 08:24 IST

खासगी रुग्णालयांत भरती होऊन उपचार घेण्याचा खर्च सरकारी रुग्णालयांपेक्षा सुमारे अडीच पट अधिक असल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे.

नवी दिल्ली :

खासगी रुग्णालयांत भरती होऊन उपचार घेण्याचा खर्च सरकारी रुग्णालयांपेक्षा सुमारे अडीच पट अधिक असल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे.जोधपूर येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीने (आयआयटी) हे सर्वेक्षण केले आहे. अहवालात म्हटले आहे की, खासगी रुग्णालयात उपचार घेण्याचा प्रतिदिन सरासरी खर्च ६,७८८ रुपये आहे. तोच सरकारी रुग्णालयात २,८३३ रुपये इतका आहे. याचाच अर्थ सरकारी रुग्णालयांच्या तुलनेत खासगी रुग्णालयातील उपचार खर्च प्रतिदिन ३,९९५ रुपयांनी अधिक आहे.  

परिवार सर्वेक्षण आणि सरकारी खर्चावरील आरोग्य विमा यांचा आधार त्यासाठी घेण्यात आला. उपचाराच्या बाबतीत पुरवठ्यावरील सरकारी खर्च हा एकूण खर्चाच्या १६ टक्के असून मागणीच्या बाजूने पीएफएचआयचा खर्च १६ टक्के, रोख प्रोत्साहन लाभ १ टक्का आणि रुग्णांच्या खिशातून होणार खर्च ६७ टक्के आहे. रुग्णांच्या खिशांतून खर्च होण्याचे सरकारी रुग्णालयांतील प्रमाण ३१ टक्के, तर खासगी रुग्णालयांत ८६ टक्के आहे.

काय करावे लागेल? - सहायक प्राध्यापक अलोक राजन यांनी सांगितले की, खासगी रुग्णालयांतील खर्च अधिक असल्यामुळे सार्वजनिक आरोग्य सुविधांत अधिकाधिक गुंतवणूक करण्याची गरज आहे. - भारतीय आरोग्य क्षेत्रातील खर्चाचा अभ्यास करणारे हे पहिलेच सर्वेक्षण आहे. यात खासगी व सरकारी अशा दोन्ही रुग्णालयांत रुग्णांवर पडणाऱ्या भाराची तुलना केली आहे.