शहरं
Join us  
Trending Stories
1
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
2
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
3
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
4
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
5
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
6
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
7
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
8
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
9
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
10
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
11
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
12
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
13
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
14
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
15
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
16
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
17
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
18
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
19
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
20
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?

देशातील फेक युनिव्हर्सिटींची यादी जाहीर, महाराष्ट्रात नागपूरचे एकमेव विद्यापीठ

By महेश गलांडे | Updated: October 8, 2020 12:42 IST

युजीसीने जाहीर केलेल्या बनावट विद्यापीठांच्या यादीत नागपूर येथील राजा अरेबिक विद्यापीठ, नागपूरचा समावेश आहे. या यादीनुसार उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक 8 तर दिल्लीत 7 बनावट विद्यापीठं आहेत.

नवी दिल्ली - विद्यापीठ अनुदान आयोगाने देशभरात बनावट विद्यापीठांची यादी जाहीर केली आहे. या बनावट विद्यापीठांच्या यादीत महाराष्ट्रातील एका विद्यापीठाचा समावेश असून ते विद्यापीठ नागपूरचे असल्याचे या यादीत म्हटले आहे. युजीसीने जाहीर केलेल्या देशातील बनावट विद्यापीठांमध्ये विविध राज्यातील एकूण 24 विद्यापीठांचा समावेश आहे. या 24 बनावट विद्यापीठांपैकी सर्वाधिक संख्या उत्तर प्रदेशमध्ये आहे. तर, नागपूर बनावट विद्यापीठांच्या यादीत महाराष्ट्रातील नागपूरच्या एका विद्यापीठाचाही समावेश आहे.

युजीसीने जाहीर केलेल्या बनावट विद्यापीठांच्या यादीत नागपूर येथील राजा अरेबिक विद्यापीठ, नागपूरचा समावेश आहे. या यादीनुसार उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक 8 तर दिल्लीत 7 बनावट विद्यापीठं आहेत. पश्चिम बंगाल आणि ओडिसा या राज्यांमध्ये प्रत्येकी 2 बनावट विद्यापीठं आहेत. महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, पुदुचेरी आणि आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये प्रत्येकी एक बनावट विद्यापीठ आहे.

बनावट विद्यापीठांची यादी

उत्तर प्रदेश

वारणसेय संस्कृत विश्वविद्यालय, वाराणसीमहिला ग्राम विद्यापीठ/विश्वविद्यालय, प्रयागगांधी हिंदी विद्यापीठ, प्रयागनॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ इलेक्ट्रो काम्ल्पेक्स होमियोपॅथी, कानपूरनेताजी सुभाष चंद्र बोस युनिव्हर्सिटी अचलताल, अलीगडउत्तर प्रदेश विश्वविद्यालय, कोसी कलां, मथुरामहाराणा प्रताप शिक्षा निकेतन विश्वविद्यालय, प्रतापगडइंद्रप्रस्थ शिक्षा परिषद्, इंस्टीट्युशनल एरिया, खोडा, मकनपूर, नोएडा

दिल्ली

कमर्शियल युनिव्हर्सिटी लिमिटेड, दरियागंज, दिल्लीयुनाइटेड नेशन्स युनिव्हर्सिटी, दिल्लीव्होकेशनल युनिव्हर्सिटी, दिल्लीए.डी.आर सेंट्रिक जुरीडीकल युनिव्हर्सिटी, ए.डी.आर हाऊस, 8 जे, गोपाल टॉवर, 25 राजेंद्र प्लेस, नवी दिल्लीइंडियन इंस्टीट्यूट ऑफ सायन्स अँड इंजिनिअरिंग, नवी दिल्लीविश्वकर्मा ओपन युनिव्हर्सिटी फॉर सेल्फ एम्प्लॉयमेंट, इंडिया, रोजगार सेवा सदन, 672, संजय एन्क्लेव्ह, नवी दिल्लीआध्यात्मिक विश्वविद्यालय, विजय विहार, रिठाला, रोहिणी

पश्चिम बंगाल

इंडियन इंस्टीट्यूट ऑफ ऑल्टरनेटिव मेडिसन, 80, चौरंगी रोड, कोलकाताइंस्टीट्यूट ऑफ ऑल्टरनेटिव मेडिसन अँड रिसर्च, 8ए, डायमंड हार्बर रोड ब्यूटिच इन, ठाकुर पूकीर, कोलकाता

ओडिसा

नव भारत शिक्षा परिषद्, अन्नपूर्णा भवन, शक्ति नगर, राउर केलानॉर्थ ओडिसा युनिव्हर्सिटी ऑफ अ‍ॅग्रीकल्चर अँड टेक्नोलॉजी, मयूरभंज

कर्नाटक

बडगानवी सरकार वर्ल्ड ओपन युनिव्हर्सिटी एज्युकेशन सोसायटी, गोकाक, बेळगाव

केरळ

सेंट जॉन युनिव्हर्सिटी कृष्णाटम्

महाराष्ट्र

राजा अरेबिक विद्यापीठ, नागपूर

पुडुचेरी

श्री बोधी अ‍ॅकेडमी ऑफ हायर एज्युकेशन

आंध्र प्रदेश

क्राइस्ट न्यू टेस्टामेंट डिम्ड युनिव्हर्सिटी, गुंटूर

टॅग्स :universityविद्यापीठnagpurनागपूरEducation Sectorशिक्षण क्षेत्रNew Delhiनवी दिल्ली