शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

वापर घटला; दोन हजार रुपयांच्या नोटा झाल्या दिसेनाशा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2022 11:51 IST

वापर घटला; दहा आणि ५०० रुपयांच्या नोटांची चलती

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : नोटाबंदीनंतर चलनात आलेल्या दोन हजार रुपयांच्या नोटांचे चलनातील प्रमाण लक्षणीयरीत्या घटले असून, सध्या बाजारात सर्वाधिक व्यवहार हे १० रुपये आणि ५०० रुपयांच्या चलनात होत असल्याची माहिती भारतीय रिझर्व्ह बँकेने प्रसिद्ध केलेल्या अहवालातून पुढे आली आहे. एप्रिल, २०१९ पासून २ हजार रुपयांच्या नोटांची छपाई पूर्ण थांबविण्यात आलेली आहे. 

१०, २०, २००, ५०० आणि दोन हजार रुपयांच्या बनावट नोटांचा बाजारात सुळसुळाट असल्याचे या अहवालात नमूद आहे. एकूण दोन लाख ३० हजार ९७१ बनावट नोटा आढळल्या.

सर्वाधिक व्यवहार १० व ५०० रुपयांचे!n भारतीय ग्राहकांचे सर्वाधिक व्यवहार हे १० रुपये आणि ५०० रुपयांच्या चलनी नोटांत होत आहेत. n ५०० रुपयांच्या नोटांचे प्रमाण सर्वाधिक  ३४.९ टक्के इतके आहे.n १० रुपयांच्या नोटेचे प्रमाण २१.३ टक्के आहे.  

नोटा कमी कशा झाल्या?या नोटा खराब होण्याचे प्रमाण तब्बल ८८ टक्के असून, सुमारे १,८७८ कोटी मूल्याच्या नोटा वर्षभरात खराब झाल्या. त्याऐवजी त्याच मूल्याच्या अन्य चलनातील नोटा छापल्या. यासाठी ४,९४८ कोटी ८० लाखांचा खर्च झाला. 

टॅग्स :MONEYपैसाMumbaiमुंबई