शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

काश्मीरमध्ये दोन दहशतवादी ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2018 02:00 IST

भाजपाचे नेते अन्वर खान यांच्या सुरक्षा रक्षकाकडून शुक्रवारी त्याची सर्व्हिस रायफल हिसकावून घेण्याचा दहशतवाद्यांचा प्रयत्न हाणून पाडण्यात आला. या वेळी झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले.

श्रीनगर : भाजपाचे नेते अन्वर खान यांच्या सुरक्षा रक्षकाकडून शुक्रवारी त्याची सर्व्हिस रायफल हिसकावून घेण्याचा दहशतवाद्यांचा प्रयत्न हाणून पाडण्यात आला. या वेळी झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले.काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील बालहामात हा प्रकार घडला. सुरक्षा जवानाची रायफल हिसकावून घेण्याच्या प्रयत्नात असलेल्या दहशतवाद्यांवर खान व पोलिसांनी गोळीबार केला. त्यात हे दोन्ही दहशतवादी ठार झाले. सुरक्षा जवान जखमी झाला आहे. दहशतवाद्यांची अद्याप ओळख पटली नसून त्यांच्याकडील शस्त्रे जप्त केली आहेत. या दहशतवाद्यांचा साथीदार पळाल्याचा संशय आहे. (वृत्तसंस्था)६0 दहशतवादी हल्ले : काश्मीरमध्ये यंदा ६० दहशतवादी हल्ले झाले असून त्यामध्ये १५ सुरक्षा जवान शहीद झाले तर १७ दहशतवादी मारले गेले आहेत. एक जानेवारी ते ४ मार्चपर्यंतच्या कालावधीतील हे दहशतवादी हल्ले आहेत. गेल्या वर्षी याच काळात ३९ हल्ले झाले होते. अडीच महिन्यांत सीमेपलीकडून घुसखोरीच्या १६ घटना घडल्या. एका घटनेत चार दहशतवाद्यांना ठार मारण्यात आले. फेब्रुवारीमध्ये पाकिस्तानने नियंत्रण रेषेवर ४३२ वेळा व आंतरराष्ट्रीय सीमेवर २०१ वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. या काळात पाकच्या गोळीबारात १२ नागरिक ठार व ५९ जण जखमी झाले.>तेलंगणातील अतिरेकीपुलवामात सुरक्षा दलांशी या आठवड्यात झालेल्या चकमकीत ठार झालेल्या तीन दहशतवाद्यांपैकी मुहम्मद तौफिक तेलंगणाचा रहिवासी आहे. मुहम्मद तौफिक मारला गेल्याच्या दुसऱ्या दिवशी त्याच्या तेलंगणातील घरी जाऊन पोलिसांनी शोध घेतला. त्या दिवशी त्याचे पालक घर बंद करून बाहेर गेले होते. मुहम्मद तौफिकचे वडील मोहम्मद रझाक अणुऊर्जा खात्याच्या हेवी वॉटर प्लांटमध्ये काम करतात.

टॅग्स :Terrorismदहशतवादterroristदहशतवादी