शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

दोन महिन्यांनंतर दिसले फारुख अब्दुल्ला, घेतल्या नेत्यांच्या भेटीगाठी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2019 17:49 IST

जम्मू-काश्मीरमध्ये शांती प्रस्थापित करण्याचे प्रयत्न केंद्र सरकारकडून सुरूच आहे.

श्रीनगरः जम्मू-काश्मीरमध्ये शांती प्रस्थापित करण्याचे प्रयत्न केंद्र सरकारकडून सुरूच आहे. श्रीनगरमध्ये नजरकैदेत असलेले माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला आणि ओमर अब्दुल्लांशी त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी आज भेटीगाठी घेतल्या आहेत. राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी अब्दुल्ला कुटुंबीयांना नेत्यांच्या भेटीगाठी घेण्यास मंजुरी दिलेली आहे.फारुख आणि ओमर अब्दुल्लांना 5 ऑगस्ट रोजी कलम 370 हटवल्यानंतर नजरकैदेत ठेवण्यात आलेलं आहे. जम्मू-काश्मीर प्रशासनानं नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांना पार्टी अध्यक्ष फारुख अब्दुल्ला आणि उपाध्यक्ष ओमर अब्दुल्लांना भेटण्यास परवानगी दिली होती. कलम 370 हटवल्यानंतर माजी मुख्यमंत्री अब्दुल्ला आणि त्यांचा मुलगा ओमर अब्दुल्लाला नजरकैदेत ठेवण्यात आलं होतं. केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 रद्द केल्यानंतर मेहबुबा मुफ्ती आणि फारुख अब्दुल्ला यांना नजरकैद केले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी नॅशनल कॉन्फ्ररन्सच्या खासदारांना फारुख अब्दुल्ला आणि त्यांचे पुत्र व जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांना भेटण्यासाठी परवानगी देण्यात आली होती. मात्र, भेट झाल्यानंतर निर्बंधामुळे खासदारांना मीडियासोबत बातचीत करता आलेली नाही. 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीर