शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
2
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
3
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
4
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
5
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
6
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
7
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
8
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
9
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
10
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
11
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
12
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
13
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
14
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
15
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
16
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
17
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
18
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
19
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
20
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात 57 टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद; 49 जागांसाठी मतदान

कुलगाम येथील चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2019 11:05 PM

श्रीनगर - जम्मू-काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात झालेल्या चकमकीत लष्कराने दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. कुलगाममधील काटापोरा भागात ही चकमक झाली ...

श्रीनगर - जम्मू-काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात झालेल्या चकमकीत लष्कराने दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. कुलगाममधील काटापोरा भागात ही चकमक झाली असून, ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्यांकडून एके-47 रायफल आणि अन्य सामान जप्त करण्यात आले आहे. ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्यांमध्ये मोस्ट वाँटेड दहशतवादी जीनत उल इस्लाम हासुद्धा सामील असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र त्याला दुजोरा मिळालेला नाही. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी कुलगाममध्ये दहशतवाद्यांचा एक गट लपून बसल्याची माहिती लष्कराला मिळाली. त्यानंतर लष्कराच्या राष्ट्रीय रायफल्सने जम्मू काश्मीर पोलिसांचे एसओजी आणि सीआरपीएफसोबत संयुक्त ऑपरेशन सुरू केले. शोधमोहिमेदरम्यान दहशतवाद्यांनी एका घराआडून जवानांवर गोळीबार केला. त्याला जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले. त्यात दोन दहशतवादी ठार झाले.  

 

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानJammu Kashmirजम्मू-काश्मीर