शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

कळपातील सहकाऱ्यांच्या मृत्युमुळे हत्ती खवळले? तीन हत्तींच्या हल्ल्यात दोघांचा मृत्यू, बांधवगडजवळील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2024 06:45 IST

Madhya Pradesh News: मध्य प्रदेशातील उमरिया जिल्ह्यातील बांधवगड व्याघ्र प्रकल्पाजवळ शनिवारी तीन हत्तींच्या हल्ल्यात दोन जण ठार तर एक जण जखमी झाला. अलीकडेच १० हत्तींचा संशयास्पद स्थितीत मृत्यू झाला होता. हल्लेखोर हत्ती याच कळपातील असल्याचा कयास आहे.

भोपाळ -  मध्य प्रदेशातील उमरिया जिल्ह्यातील बांधवगड व्याघ्र प्रकल्पाजवळ शनिवारी तीन हत्तींच्या हल्ल्यात दोन जण ठार तर एक जण जखमी झाला. अलीकडेच १० हत्तींचा संशयास्पद स्थितीत मृत्यू झाला होता. हल्लेखोर हत्ती याच कळपातील असल्याचा कयास आहे.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, देवरा गावात रामरतन यादव (५०) यांचा हत्तीच्या हल्ल्यात मृत्यू झाला. त्यानंतर हत्तींनी ब्रहे गावात भैरव कोल (३५) याला चिरडले. तर  बंका गावात मालू साहू (३२) याला जखमी केले.  २९ ऑक्टोबरला बांधवगडच्या खितोली क्षेत्रात चार हत्ती मृतावस्थेत सापडले होते, त्यानंतर ३० ऑक्टोबरला चार हत्ती आणि ३१ ऑक्टोबरला दोन हत्तींचा मृत्यू झाला.  या हत्तींचा मृत्यू विषबाधेमुळे झाल्याचा संशय आहे. दोघांचा बळी घेणारे हत्ती याच कळपातील असल्याचे सिद्ध करण्यासाठी ट्रॅकिंगद्वारे अधिक तपशील गोळा केला जात आहे.

दरम्यान, हत्तींपैकी एका टस्करने मृत हत्तींना पुरले त्या जागेवर येऊन शोक व्यक्त केला. हत्ती शोक व्यक्त करताना मोठ्या आवाजात गर्जना करत होते, पाय आपटत होते, आणि कान हलवत होते. हे दृश्य पाहून घटनास्थळी उपस्थित वनविभागाचे कर्मचारीही हादरले.

हत्तीच्या शरीरात आढळले विषाचे अंशहत्तींच्या पोस्टमार्टेम अहवालात विषारी पदार्थांचे अंश आणि कोडो मिलेटचे मोठ्या प्रमाणात अंश आढळले. तपासासाठी नमुने ICAR-इंडियन व्हेटरनरी रिसर्च इन्स्टिट्यूट, इझतनगर (उत्तर प्रदेश) आणि मध्य प्रदेशच्या फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आले आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री मोहन यादव यांनी या घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशwildlifeवन्यजीव