शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

इसिसचे दोन दहशतवादी उत्तर प्रदेशमध्ये घुसले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2020 04:40 IST

उत्तर प्रदेशमध्ये इसिसचे दोन संशयित दहशतवादी घुसल्यानंतर भारत-नेपाळ सीमेवरील महाराजगंज, कुशीनगर आणि सिद्धार्थ नगर जिल्ह्यांत अतिदक्षतेचा इशारा दिला गेला आहे,

बस्ती (उत्तर प्रदेश) : उत्तर प्रदेशमध्ये इसिसचे दोन संशयित दहशतवादी घुसल्यानंतर भारत-नेपाळ सीमेवरील महाराजगंज, कुशीनगर आणि सिद्धार्थ नगर जिल्ह्यांत अतिदक्षतेचा इशारा दिला गेला आहे, असे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने रविवारी सांगितले. अब्दुल समद आणि इलियास हे वाँटेड दहशतवादी उत्तर प्रदेशातून नेपाळमध्ये पलायन करू शकतात हे समोर आले, असे महा निरीक्षक (बस्ती रेंज) आशुतोष कुमार यांनी सांगितले. गुप्तचरांकडून या दहशतवाद्यांबद्दल समजताच अति दक्षतेचा इशारा दिला गेला, असे ते म्हणाले. या दोन दहशतवाद्यांना ओळखता यावे म्हणून त्यांची छायाचित्रेही सर्वत्र दिली गेल्याचे ते म्हणाले.ते दोघे कोणत्या संघटनेशी संबंधित आहेत हे मला माहिती नसल्याचे कुमार म्हणाले. यापूर्वी हे दोघे पश्चिम बंगालच्या सिलिगुडीत दिसले होते व त्यांचा इसिसशी संबंध असल्याचा संशय असून त्यांना पकडण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे ते म्हणाले.भारत-नेपाळची सीमा १,७५१ किलोमीटर असून अनेक ठिकाणांहून पाकिस्तानी दहशतवाद्यांनी यापूर्वी भारतात शिरकाव केलेला आहे. व अनेकांना भारतीय सीमा संरक्षण करणाºया यंत्रणांनी पकडलेही होते. उत्तर प्रदेशची ५९९.३ किलोमीटरची नेपाळला लागून खुली सीमा आहे व ती पिलिभीत, लखीमपूर, खेरी, बहारीच, श्रावस्ती, बलरामपूर, लखीमपूर खेरी आणि महाराजगंज या जिल्ह्यांना लागून आहे. (वृत्तसंस्था)