मिरवणुकीत दोघी जखमी
By admin | Updated: April 25, 2016 01:50 IST
सोलापूर : शहरातील वाडिया हॉस्पिटलजवळ डॉ.बाबासाहेब आंबेडकर मिरवणूक पाहण्यासाठी आलेल्या दोघा बहिणीच्या डोक्यावर डॉल्बीचा बेस पडून त्या जखमी झाल्या.ही घटना रात्री नऊ वाजेच्या सुमारास घडली.
मिरवणुकीत दोघी जखमी
सोलापूर : शहरातील वाडिया हॉस्पिटलजवळ डॉ.बाबासाहेब आंबेडकर मिरवणूक पाहण्यासाठी आलेल्या दोघा बहिणीच्या डोक्यावर डॉल्बीचा बेस पडून त्या जखमी झाल्या.ही घटना रात्री नऊ वाजेच्या सुमारास घडली.ज्योती गायकवाड (वय 17) व सुरेखा गायकवाड(वय 24) अशी जखमीची नावे आहेत. त्या दोघींना वडिलांनी उपचारासाठी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. या घटनेची नोंद सिव्हिल चौकीत झाली आहे.