शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Russia-Ukraine Conflict: युक्रेन-रशिया युद्ध: भारताच्या भूमिकेवरून काँग्रेसमध्ये दोन गट; नेत्यांची नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2022 11:03 IST

Russia-Ukraine Conflict: रशिया आणि यूक्रेन यांच्यातील युद्धावरून भारताच्या भूमिकेवर काँग्रेसमध्ये दोन गट पडल्याचे दिसते.

शीलेश शर्मा, लोकमत न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : रशिया आणि यूक्रेन यांच्यातील युद्धावरून भारताच्या भूमिकेवर काँग्रेसमध्ये दोन गट पडल्याचे दिसते. मी मांडलेली भूमिका ही अधिकृत असल्याचे पक्षाचे परराष्ट्र व्यवहार शाखेचे अध्यक्ष आनंद शर्मा यांनी म्हटले. रविवारी शर्मा यांनी ज्या रितीने पक्षाची भूमिका मांडली त्यावर खासदार शशी थरूर बरेच नाराज आहेत. 

थरूर म्हणतात की, “सयुंक्त राष्ट्रांत भारताने घेतलेली तटस्थ भूमिका योग्य नव्हती. भारताच्या भूमिकेला लोक चुकीच्या विचाराने उचललेले पाऊल म्हणतात. भारताने स्वत:ला चुकीच्या बाजुने ठेवले, असे म्हणता येईल.” थरूर यांच्या या भाष्याशी आनंद शर्मा सहमत नाहीत. शर्मा यांनी स्पष्ट केले की, “मी जे निवेदन जारी केले ती अधिकृत प्रतिक्रिया असून ते त्यांचे विचार असू शकतात.” थरूर यांचे भाष्य व्यक्तिगत असल्याचे सांगून आनंद शर्मा यांनी ते मुळातच खोडून टाकले.

उल्लेखनीय हे आहे की, आनंद शर्मा यांनी तीच भूमिका घेतली जी सरकारची आहे. सरकार म्हणते, शांतता स्थापन करण्यासाठी एकत्र येऊन काम करायला हवे. चर्चेच्या माध्यमातून या संकटावर तोडगा काढला पाहिजे. राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यासह पक्षाचे सगळे नेते भारतीय विद्यार्थ्यांना तेथून आणण्याबाबत सतत सरकारवर हल्ला करीत आहेत. परंतू, थरूर यांच्यासह पक्षातील अनेक नेते असे मानतात की, भारताने कठोर शब्दांत सयुंक्त राष्ट्रांत भूमिका स्पष्ट करायला हवी.

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाcongressकाँग्रेस