शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

काश्मिरात नॅशनल कॉन्फरन्सच्या दोन कार्यकर्त्यांची भरदिवसा हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2018 06:29 IST

विभागाध्यक्ष जखमी; मतदानाच्या ३ दिवस आधी अतिरेकी कारवाया

श्रीनगर : महापालिका, नगरपालिका व जिल्हा परिषदा यांच्या निवडणुकांचा पहिला टप्पा तीन दिवसांवर असताना, दहशतवाद्यांनी शुक्रवारी सकाळी श्रीनगरमध्ये नॅशनल कॉन्फरन्सच्या दोन कार्यकर्त्यांची हत्या केली. या हत्यांमुळे केवळ श्रीनगरमध्येच नव्हे, तर संपूर्ण काश्मीर खोऱ्यात भीती पसरली आहे. मतदानासाठी लोक बाहेर पडतील का, याबाबत शंका व्यक्त केली जात आहे.

हे दोघे कार्यकर्ते व नॅशनल कॉन्फरन्सचा विभाग अध्यक्ष यांच्यावर काही अतिरेक्यांनी सकाळी गोळीबार केला. त्यात मुश्ताक अहमद वानी व नाझिर अहमद भट्ट हे जागीच ठार झाले. विभाग अध्यक्ष शकील अहमद गनाई हे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदान सोमवार, ८ आॅक्टोबर रोजी होत आहे.काँग्रेस विरुद्ध भाजपचकाँग्रेसने ४०० हून अधिक उमेदवार उभे केले असून, त्यापैकी १०० हून अधिक जण बिनविरोध विजयी ठरले आहेत. भाजपने ८५० उमेदवार रिंगणात उतरवले असून, काश्मीर खोºयातील त्या पक्षाचे बहुसंख्य उमेदवारही बिनविरोध निवडून आले आहेत. राज्यात चार टप्प्यांत मतदान होणार आहे.

टॅग्स :Jammu and Kashmir National Conferenceजम्मू अँड काश्मीर नॅशनल कॉन्फरन्सJammu Kashmirजम्मू-काश्मीरMurderखून