शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
3
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
4
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
5
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
6
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
7
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
8
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
9
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
10
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
11
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
12
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
13
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
14
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
15
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
16
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
17
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
18
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
19
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
20
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे

छत्तीसगडमध्ये नक्षलवादी हल्ल्यात दोन जवान शहीद

By ऑनलाइन लोकमत | Published: July 09, 2018 8:07 PM

छत्तीसगडमधील कांकेर येथे नक्षलवाद्यांनी भूसुरुंगाचे (आयईडी) साखळी स्फोट घडवून सीमा सुरक्षा दलाच्या जवानांना लक्ष केले. या हल्ल्यात सीमा सुरक्षा दलाचे दोन जवान शहीद झाले आहेत. 

कांकेर : छत्तीसगडमधील कांकेर येथे नक्षलवाद्यांनी भूसुरुंगाचे (आयईडी) साखळी स्फोट घडवून सीमा सुरक्षा दलाच्या जवानांना लक्ष केले. या हल्ल्यात सीमा सुरक्षा दलाचे दोन जवान शहीद झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, कांकेर येथे नक्षलवाद्यांनी भूसुरुंग स्फोट घडवून आणला. नक्षलविरोधी शोधमोहीम सुरु असताना ही घटना घडल्याचे समजते. या हल्ल्यात दोन जवान शहीद झाले आहेत. 

दरम्यान, गेल्या एप्रिल महिन्यात छत्तीसगडमधील बिजापूर येथे सुरक्षा दलाने 7 नक्षलवाद्यांचा खात्मा केला होता. जिल्ह्यामध्ये शोधमोहीम सुरू असताना सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली होती. त्यावेळी  7 नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलाला यश आले होते. छत्तीसगड-तेलंगणाच्या सीमेवर ही चकमक घडल्याचे समोर आले होते. 

टॅग्स :naxaliteनक्षलवादी