शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

राजौरी सेक्टरमध्ये BSF चे दोन जवान बेपत्ता, पोलिसांकडून सर्च ऑपरेशन सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2021 16:06 IST

two bsf constables missing : बीएसएफच्या अधिकाऱ्यांनी दोन जवान बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांत केली आहे. या दोन्ही जवानांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी सर्च ऑपरेशन सुरु केले आहे.

ठळक मुद्देपोलीस अधिकाऱ्यांने सांगितले की, तक्रार दाखल झाल्यानंतर दोन्ही जवानांचा शोध सुरू केला आहे.

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील राजौरी सेक्टरमध्ये सीमा सुरक्षा दलाचे (बीएसएफ) दोन जवान कॅम्पमधून  अचानक बेपत्ता झाले आहेत. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. बीएसएफच्या अधिकाऱ्यांनी दोन जवान बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांत केली आहे. या दोन्ही जवानांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी सर्च ऑपरेशन सुरु केले आहे. मात्र, अद्याप यासंबंधी कोणतीही माहिती मिळालेली नाही.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बीएसएफचे हे दोन्ही जवान जनरल ड्यूटी श्रेणींतर्गत सुंदरबनी उपजिल्हा मुख्यालय बीएसएफ कॅम्पमध्ये तैनात होते. सायंकाळी उशिरापर्यंत हे दोन्ही जवान कॅम्पमधून परत आले नाहीत, त्यामुळे कॅम्पमध्ये एकच खळबळ उडाली. सुरुवातीला बीएसएफ अधिकाऱ्यांच्या सूचनेवरून इतर जवानांनी त्यांचा शोध घेण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. मात्र, दोघेही सापडले नाहीत. त्यानंतर पोलिसांत बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली.

एका पोलीस अधिकाऱ्यांने सांगितले की, तक्रार दाखल झाल्यानंतर दोन्ही जवानांचा शोध सुरू केला आहे. तसेच, उपजिल्हा मुख्यालयात कर्तव्यावर असलेल्या त्याच्या अन्य सहकाऱ्यांकडूनही चौकशी केली जात आहे. सध्या दोन्ही जवानांविषयी कोणतीही माहिती मिळाली नाही.

टॅग्स :BSFसीमा सुरक्षा दलJammu Kashmirजम्मू-काश्मीरPoliceपोलिस