शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

एअर इंडिया लघुशंका प्रकरणात नवा ट्विस्ट! 'महिलेने स्वतःच्या सीटवर लघुशंका केली', आरोपीचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2023 17:23 IST

गेल्या काही दिवसापूर्वी एअर इंडियाच्या फ्लाईटमध्ये एका प्रवाश्याने सहप्रवाशावर लघुशंका केल्याचे प्रकरण समोर आले होते.

गेल्या काही दिवसापूर्वी एअर इंडियाच्या फ्लाईटमध्ये एका प्रवाश्याने सहप्रवाशावर लघुशंका केल्याचे प्रकरण समोर आले होते. या प्रकरणी एक आरोपीला अटक केली आहे, आरोपीला सद्या न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. आरोपीने जामीनासाठी अर्ज दाखल केला आहे, या प्रकरणी आज सुनावणी झाली.  

एअर इंडियाच्या विमानात लघुशंका  केल्याचे प्रकरण आता न्यायालयात सुरू असून, आरोपी शंकर मिश्राला अटक केल्यानंतर न्यायालयात दोन्ही बाजूंकडून युक्तिवाद करण्यात येत आहे. आरोपी शंकर मिश्रा याने आज महिलेवर नवा आरोप केला. त्या महिलेने स्वतः लघुशंका केल्याचा आरोप शंकर मिश्रा या आरोपीने केला आहे. 

विमानात लघुशंका केल्याच्या प्रकरणावर सुनावणी सुरू झाली. आज आरोपी शंकर मिश्रा यांच्या वकिलांनी युक्तिवाद केला.'मी महिलेच्या सीटपर्यंत पोहोचणे शक्य नाही.  कारण महिलेची सीट ब्लॉक होती, असा जबाब आरोपी मश्राने दिला आहे. त्या महिलेने स्वतः लघुशंका केली कारण त्यांना आजार आहे, असंही आरोपीने म्हटले.

यानंतर सत्र न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी फ्लाइटमध्ये प्रवासी एका बाजूने दुसऱ्या बाजूने जाणे अजिबात अशक्य नाही, अशी टिप्पणी केली. मी देखील फ्लाईटमध्ये प्रवास केला आहे आणि मला माहित आहे की कोणत्याही रांगेत बसलेली व्यक्ती इतर कोणत्याही सीटवर जाऊ शकते. यानंतर न्यायाधीशांनी फ्लाइटमधील सीटिंग डायग्राम विचारला.

संतापजनक! भांडी न धुतल्याने शिक्षिकेने विद्यार्थिनीला केली बेदम मारहाण, दाबला गळा

दिल्ली पोलिसांनी मॅजिस्ट्रेट कोर्टाच्या त्या आदेशाला आव्हान दिले आहे. ज्यामध्ये कोर्टाने आरोपी शंकर मिश्रा याला कोठडी देण्यास नकार दिला होता. मिश्रा यांच्या 7 दिवसांची पोलीस कोठडी पोलिसांनी मागितली होती. शंकर मिश्रा यांच्यावर मद्यधुंद अवस्थेत दुसऱ्या सीटवर बसलेल्या महिलेजवळ लघउशंका केल्याचा आरोप आहे. चौकशीसाठी आणि प्रकरणाच्या तळापर्यंत पोहोचण्यासाठी आरोपींची कोठडी आवश्यक असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

टॅग्स :delhiदिल्लीCourtन्यायालयAir Indiaएअर इंडिया