शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! प्रसिद्ध अभिनेत्रीचा पंख्याला लटकलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2019 20:23 IST

तेलुगू अभिनेत्री एस. नागा झांसी (Naga Jhansi) प्रियकराच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली आहे.

हैदराबाद- तेलुगू अभिनेत्री एस. नागा झांसी (Naga Jhansi) प्रियकराच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली आहे. अभिनेत्री एस. नागा झांसी हिने प्रियकरानं धोका दिल्यानं आत्महत्येचा मार्ग स्वीकारल्याची माहिती हैदराबाद पोलिसांनी दिली आहे. अभिनेत्री एस. नागा झांसीला आत्महत्येला प्रवृत्त केल्याच्या प्रकरणात सूर्या तेजाला अटक करण्यात आली आहे. तसेच न्यायालयात त्याला हजर केले असता, दोन आठवड्यांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलं आहे.टीव्ही सीरियल पवित्र बंधनमध्ये एस. नागा झांसी हिने काम केलं आहे. नागा झांसी यांचा मृतदेह 5 फेब्रुवारीला घरात लटकलेल्या अवस्थेत सापडला. अभिनेत्री नागा झांसी ही 21 वर्षांची होती. सहाय्यक पोलीस आयुक्त (पंजागुट्टा) विजय कुमार म्हणाले, नागा झांसीला तिच्या प्रियकरानं आत्महत्या करण्यास भाग पाडल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला. त्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरूनच सूर्या तेजाला अटक करण्यात आली आहे. विजयवाड्यात मोबाइलचं दुकान चालवणारा सूर्या तेजा अभिनेत्री नागा झांसीच्या गेल्या वर्षी संपर्कात आला होता. त्यांच्या मैत्रीचं कालांतरानं प्रेमात रुपांतर झालं. नागा झांसीनं जुलैमध्ये कुटुंबीयांना सांगितलं की, ती तेजाबरोबर लग्न करू इच्छिते. त्यानंतर महिन्याभरासाठी ती तेजाच्या घरीही जाऊन राहिली होती. नोव्हेंबर 2018मध्ये तिने तेजाला वाढदिवसाच्या निमित्तानं नवीन बाइक घेऊन दिली.गेल्या वर्षी तेजा नागा झांसीच्या घरी गेला आणि त्यानं सांगितलं की, जेव्हा नागा झांसी अभिनय क्षेत्र सोडेल तेव्हाच तिच्याशी लग्न करेन, त्यानंतर झांसीनं ब्यूटी पार्लर चालवण्यास सुरुवात केली. परंतु सूर्या हा नागा झांसीवर संशय घेत होता. तसेच तिला मित्रांबरोबर बोलण्यासही मज्जाव करायचा. गेल्या काही दिवसांपासून तेजानं तिच्याकडे दुर्लक्ष करण्यास सुरुवात केली होती. तसेच तिचा फोन कॉलही तो उचलत नव्हता. त्यानंतर नैराश्येच्या गर्तेत अडकलेल्या नागा झांसीनं आत्महत्या केली.