शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

तुषार मेहता नवे सॉलिसिटर जनरल; भाजपामध्ये मतभेद

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2018 05:49 IST

तुषार मेहता हे गुजराती असल्यामुळे व त्यांनी अनेक संवेदनशील खटले हाताळलेले असल्यामुळे त्यांची नियुक्ती व्हावी, यासाठी भाजप अध्यक्ष अमित शहा आग्रही होते, असे समजते. तथापि, कोणत्याच नावावर सहमती होत नव्हती व ही नियुक्ती वर्षभरासाठी लांबणीवर पडली होती.

- हरीश गुप्तानवी दिल्ली : अखेर वर्षभराची प्रतीक्षा संपली असून, मोदी सरकारने सॉलिसिटर जनरल या पदावर तुषार मेहता यांची नियुक्ती केली आहे. मागील चार वर्षांपासून ते अतिरिक्त सॉलिसिटर जनरल पदावर कार्यरत असून, मागील वर्षी आॅक्टोबरमध्ये रणजित कुमार यांनी हे पद सोडल्यापासून त्यांचे नाव चर्चेत होते; परंतु रणजित कुमार यांच्यानंतर हे पद कोणाला द्यायचे, यावरून भाजपामध्ये मतभेद असल्याने ही नियुक्ती लांबणीवर पडली होती.तुषार मेहता हे गुजराती असल्यामुळे व त्यांनी अनेक संवेदनशील खटले हाताळलेले असल्यामुळे त्यांची नियुक्ती व्हावी, यासाठी भाजप अध्यक्ष अमित शहा आग्रही होते, असे समजते. तथापि, कोणत्याच नावावर सहमती होत नव्हती व ही नियुक्ती वर्षभरासाठी लांबणीवर पडली होती.रणजित कुमार या पदावरून अचानक पायउतार झाल्यानंतर विधि वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात होते. कारण ते केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांच्या जवळचे समजले जात; परंतु रणजित कुमार यांनी तीन वर्षांचा कालावधी पूर्ण केल्यानंतर ते पद सोडले होते.भाजपामध्ये मतभेदसुप्रीम कोर्टात सरकारचे सहा अतिरिक्त सॉलिसिटर जनरल आहेत- मनिंदर सिंग, आत्माराम नाडकर्णी, पिंकी आनंद, विक्रमजित बॅनर्जी, अमन लेखी व संदीप सेठी. रणजित कुमार यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या पदावरील नियुक्तीसाठी काही अतिरिक्त सॉलिसिटर जनरल यांची नावे चर्चेत होती; परंतु भाजपमध्ये मतभेद असल्यामुळे कोणत्याही एका नावावर शिक्कामोर्तब होऊ शकले नव्हते.

टॅग्स :BJPभाजपा