शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
2
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
3
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
4
सौरभची हत्या करणाऱ्या मुस्कान-साहिलने हात जोडले; जेलमध्ये ढसाढसा रडले अन् म्हणाले...
5
आई, वडील आयटी प्रोफेशनल; काळजावर दगड ठेवत अवघ्या तीन वर्षांच्या मुलीला दिला जैन धर्माचा संथारा, कहाणी ऐकून व्हाल भावूक...
6
Rold Rates 2 May : सोन्याच्या किंमतीत जोरदार घसरण, ७८ हजारांपर्यंत येऊ शकतो १० ग्रॅम सोन्याचा दर?
7
अधिकाधिक हिंदू तरुणींवर बलात्कार करण्याचं होतं लक्ष्य, भोपाळ लव्ह जिहाद प्रकरणातील आरोपीचा धक्कादायक दावा 
8
वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर पुणे पोलिसांत हजर; मनाने आलेली नाही, सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप 
9
Waves Summit 2025: "भारतात पुरेसे सिनेसमागृहच नाहीत..." आमिर खानने व्यक्त केली खंत
10
केवळ १००० रुपयांनी गुंतवणूक करून तुमच्या मुलांना बनवू शकता कोट्यधीश; कोणती आहे ही स्कीम?
11
पाकिस्तानने अटारी, वाघा बॉर्डरचे गेट उघडले; धास्ती एवढी की पाकिस्तानींनाही घेत नव्हते...
12
प्रेक्षकांचा सूरज चव्हाणला 'गोलीगत धोका', 'झापुक झुपूक'ने पहिल्या आठवड्यात केली फक्त इतकी कमाई
13
श्रीराम दर्शनाची ओढ लागली, ३०० वर्षे जुनी परंपरा मोडली; हनुमानगढीचे महंत मंदिराबाहेर पडले!
14
हवाई दलाचं जबरदस्त शक्तिप्रदर्शन, हायवेवर उतरवली मिराज, राफेलसह ही लढाऊ विमानं
15
सिद्धार्थ-मितालीच्या घरी आला छोटा पाहुणा, फोटो शेअर करत दिली गुड न्यूज
16
WhatsApp वेबवर व्हॉइस आणि व्हिडीओ कॉलिंग फीचर लाँच; आता तुम्ही थेट करू शकता कॉल
17
बजाज चेतकला एप्रिल फूल बनविले; टीव्हीएस पहिल्यांदाच नंबर १, विक्रीत ओला कुठे...
18
पाकिस्तानी हवाई क्षेत्र बंद; एअर इंडियाला 5000 कोटी रुपयांचा फटका बसण्याचा अंदाज...
19
दारूच्या व्यसनाने आई आणि चुलतीचा खून; बीड जिल्हा दोन हत्येच्या घटनांनी हादरला
20
पंकजा मुंडेंना कॉल अन् पाठवला अश्लील मेसेज, पुण्यातील तरुणाला पोलिसांनी केली अटक

Trump Investment in India: डोनाल्ड ट्रम्प यांची भारतील 'या' चार शहरांमध्ये मोठी गुंतवणूक; जाणून घ्या इन्वेस्टमेंट प्लान...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2022 16:03 IST

Trump Investment: द ट्रम्प आर्गनायझेशनने भारतातील एक मोठ्या कंपनीसोबत करार केला आहे.

Trump Investment Plan in India: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) भारतात मोठी गुंतवणूक करणार आहेत. ट्रम्प यांची रिअल इस्टेट कंपनी ट्रम्प ऑर्गनायझेशन (The Trump Organisation) भारतातील अनेक शहरांमध्ये लक्झरी रेजिडेंशिअल प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करण्याची योजना आखत आहे. ट्रम्प यांची कंपनी भारतात एकूण 3 ते 5 निवासी प्रकल्पांवर काम करण्याचा विचार करत आहे. लुधियाना, हैदराबाद, बंगळुरू आणि चंदीगड यांसारख्या देशातील मोठ्या शहरांमध्ये ट्रम्प यांची कंपनी हा प्रकल्प सुरू करण्याचा विचारात आहे.

ट्रम्प यांच्या कंपनीसोबत करार मीडिया रिपोर्ट्सनुसार, ट्रम्प ऑर्गनायझेशनने(The Trump Organisation) भारतात निवासी मालमत्ता बनवण्यासाठी एका भारतीय कंपनीशी करार केला आहे. ट्रायबेका डेव्हलपर्स असे या कंपनीचे नाव आहे. ही एक दिल्ली स्थित कंपनी असून, 10 वर्षांपासून या क्षेत्रात काम करत आहे. ट्रम्प यांच्या कंपनीने ट्रायबेका डेव्हलपर्ससोबत (Tribeca Developers) करार केला आहे. या बाबत माहिती देताना ट्रायबेका डेव्हलपर्सचे संस्थापक कल्पेश मेहता यांनी सांगितले की, त्यांच्या कंपनीने ट्रम्प ऑर्गनायझेशनशी भागीदारी केली आहे. ट्रम्प यांची कंपनी देशाच्या विविध भागांतील प्रकल्पांवर काम करण्यासाठी एकूण 2,500 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. कल्पेश मेहता यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचा मुलगा डोनाल्ड ट्रम्प जूनियर (Donald Trump Jr. ) यांच्या उपस्थितीत या सर्व गोष्टी सांगितल्या होत्या.

पाच हजार कोटींच्या गुंतवणुकीची योजना ट्रायबेका डेव्हलपर्सचे संस्थापक कल्पेश मेहता यांनी सांगितले की, ट्रम्प यांची कंपनी आणि ट्रायबेका डेव्हलपर्सची भारतात एकूण 5,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची योजना आहे. यासाठी दोन्ही कंपन्यांमध्ये 7 ते 8 प्रकल्पांसाठी भागीदारी केली जाणार आहे. यामध्ये दोन्ही कंपन्या 2,500-2,500 कोटी रुपयांची गुंतवणूक करतील. लुधियाना आणि चंदीगडच्या प्रकल्पांसाठी ट्रम्प सतत चर्चा करत आहेत. हे लक्षात घेण्यासारखे आहे की ट्रम्प यांच्याकडे भारतात आधीपासूनच एकूण चार मालमत्ता आहेत, ज्याची किंमत अमेरिकेबाहेर सर्वाधिक आहे. ट्रम्प यांच्या कंपनीने मुंबईत ट्रम्प टॉवर तयार केलेला आहे.

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पInvestmentगुंतवणूकReal Estateबांधकाम उद्योग