शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

TRSनेत्याचा अजब जल्लोष; स्थानिकांना वाटल्या दारुच्या बाटल्या आणि जिवंत कोंबड्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2022 19:31 IST

तेलंगणा राष्ट्र समितीचे अध्यक्ष केसीआर उद्या राष्ट्रीय पक्षाची घोषणा करू शकतात.

वारंगल: राजकीय पक्षांकडून आणि नेत्यांकडून नागरिकांना अनेक प्रकारची प्रलोभन दिली जातात. मतदारांना खुश करण्यासाठी नेते मोफत जेवण, कपडे, साड्या किंवा इतर विविध वस्तू वाटतात. काही नेते लोकांना पैसेही वाटल्याचे आपण ऐकले आहे. पण, एका नेत्याने चक्क दारुच्या बाटल्या आणि जिवंत कोंबडी वाटली आहे.

तेलंगणाच्या वारंगलमधील TRS नेते राजनाला श्रीहरी यांचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये ते स्थानिकांना दारू आणि जिवंत कोंबडी मोफत वाटताना दिसत आहे. दारू-चिकन घेण्यासाठी लोकांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे यात दिसत आहे. केसीआर यांची 5 ऑक्टोबरला सभा होणार आहे. यापूर्वी राजनालाकडून स्थानिकांना दारू आणि चिकनचे वाटप सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे.

राष्ट्रीय पक्षाची घोषणा?तेलंगणा राष्ट्र समितीची सर्वसाधारण सभा दसऱ्याला 5 ऑक्टोबर रोजी तेलंगणा भवनात होणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीत तेलंगणा राष्ट्र समितीला राष्ट्रीय पक्ष घोषित केले जाऊ शकते. या बैठकीचा अजेंडा देण्यात आलेला नाही, मात्र टीआरएस अध्यक्ष केसीआर राव राष्ट्रीय राजकारणात सक्रियतेसाठी आपली योजना जाहीर करू शकतात, असे मानले जात आहे. 5 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता तेलंगणा भवन येथे पक्षाची सर्वसाधारण सभा होणार आहे.

टॅग्स :TelanganaतेलंगणाPoliticsराजकारण