शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

त्रिपुरा निवडणूक : विक्रमी मतदान करा, पंतप्रधान मोदींचं आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2018 08:14 IST

त्रिपुरात विधानसभेच्या 59 जागांसाठी आज रविवारी मतदान होत आहे. माकपचे ज्येष्ठ नेते मुख्यमंत्री माणिक सरकार यांच्या नेतृत्वात येथे सध्या डाव्यांचे सरकार असून 25 वर्षांपासून सत्तेत असलेल्या या पक्षापुढे भाजपाचे आव्हान आहे.

नवी दिल्ली : त्रिपुरात विधानसभेच्या 59 जागांसाठी आज रविवारी मतदान होत आहे. माकपचे ज्येष्ठ नेते मुख्यमंत्री माणिक सरकार यांच्या नेतृत्वात येथे सध्या डाव्यांचे सरकार असून 25 वर्षांपासून सत्तेत असलेल्या या पक्षापुढे भाजपाचे आव्हान आहे. दरम्यान, सकाळी 7 वाजेपासून मतदानाला सुरूवात झाली असून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करून नागरिकांनी विक्रमी मतदान करावे असं आवाहन केले आहे. त्रिपुरातील माझ्या सर्व नागरिकांनी विशेषतः तरूण मतदारांनी मोठ्या संख्येने बाहेर पडावं आणि विक्रमी मतदान करावं असं आवाहन मोदींनी केलं आहे. 

राज्यात विधानसभेच्या एकूण  60 जागा आहेत. मात्र, चारीलम विधानसभा मतदारसंघातील माकपचे उमेदवार रामेंद्र नारायण देब वर्मा यांचे पाच दिवसांपूर्वी निधन झाल्यामुळे या ठिकाणी आता 12 मार्च रोजी मतदान होणार आहे. राज्यात 20 जागा अनुसूचित जमातीसाठी राखीव आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यात चार सभा घेतल्या. या सभांना भाजपाध्यक्ष अमित शहा, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, अरुण जेटली, नितीन गडकरी आणि स्मृती इराणी व उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ असे दिग्गज नेते उपस्थित होते. मुख्यमंत्री माणिक सरकार हे पाचव्यांदा मुख्यमंत्रीपदाची महत्त्वाकांक्षा ठेवून लढत आहेत. प्रचार मोहिमेचे नेतृत्वही त्यांनीच केले. राज्यात 50 सभा घेऊन त्यांनी पुन्हा एकदा संधी देण्याचे आवाहन मतदारांना केले आहे. 

टॅग्स :ElectionनिवडणूकNarendra Modiनरेंद्र मोदी