शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

तिहेरी तलाक विधेयक पुन्हा राज्यसभेत अडले; विधेयक मांडण्याआधीच कामकाज तहकूब

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2019 05:38 IST

सभागृहात प्रचंड गदारोळ झाल्यामुळे विधेयक मांडण्यापूर्वीच २ जानेवारीपर्यंत सभागृहाचे कामकाज तहकूब झाल्याची घोषणा उपसभापतींनी केली. त्यामुळे तीन तलाक विधेयक पुन्हा एकदा रखडले आहे.

- सुरेश भटेवरानवी दिल्ली : हिवाळी अधिवेशनाच्या बाराव्या दिवशी राज्यसभेत मुस्लीम महिला अधिकार संरक्षण (तीन तलाक) विधेयक २0१८ मांडले जाणार होते. तथापि सभागृहात प्रचंड गदारोळ झाल्यामुळे विधेयक मांडण्यापूर्वीच २ जानेवारीपर्यंत सभागृहाचे कामकाज तहकूब झाल्याची घोषणा उपसभापतींनी केली. त्यामुळे तीन तलाक विधेयक पुन्हा एकदा रखडले आहे.सकाळी राज्यसभेचे कामकाज तहकूब झाल्यानंतर दुपारी २ वाजता ते पुन्हा सुरू झाले. काँग्रेसचे उपनेते आनंद शर्मा यावेळी म्हणाले, तीन तलाक मुद्यावर सरकारने अनावश्यक राजकारण सुरू केले आहे. लोकसभेत तमाम विरोधकांनी संयुक्त चिकित्सा समितीकडे विधेयक पाठवण्याचा आग्रह धरला होता. तरीही सरकारने बहुमताच्या बळावर विधेयक रेटले अन् लोकसभेत मंजूर करवून घेतले.विधी मंत्री रविशंकर प्रसाद त्यावर म्हणाले, विरोधकांच्या सुचनांवर विचार करायला सरकार तयार आहे, मात्र सदर विधेयक विनाकारण लटकवण्याचे धोरण अवलंबले जाऊ नये, असे सरकारला वाटते. विधी मंत्र्यांच्या उत्तरानंतर सभागृहात प्रचंड गदारोळ सुरू झाला.कावेरी नदीवर धरण बांधले जाऊ नये, यासाठी अद्रमुकचे सदस्य अगोदरपासूनच आसनासमोर घोषणा देत उभे होते. त्यात या गोंधळाची भर पडली. सभागृहात शांतता प्रस्थापित करणे कठीण आहे, असे लक्षात येताच उपसभापतींनी २ जानेवारीपर्यंत सभागृहाचे कामकाज तहकूब केले.राज्यसभा शिक्कामोर्तब करणारी रबर स्टँप नाही. तीन तलाक विधेयक मंजूर व्हावे असे काँग्रेसलाही वाटते, तथापि विधेयकावर सखोल विचार विनिमय आवश्यक आहे. संसदेच्या संयुक्त चिकि त्सा समितीकडे त्यासाठीच ते पाठवायला हवे.- आनंद शर्मा, काँग्रेसचे उपनेते

टॅग्स :Parliamentसंसद