शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

काय सांगता? चक्क झाडांना मिळणार पेन्शन, ७५ वर्षांपेक्षा जुन्या झाडांसाठी २५०० रुपये

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2023 08:03 IST

या योजनेला ‘प्राणवायू देवता पेन्शन’ असे नाव देण्यात आले आहे. 

- बलवंत तक्षकचंडीगड : हरयाणात ज्येष्ठ नागरिकांच्या धर्तीवर ७५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या झाडांना वार्षिक २५०० रुपये पेन्शन देण्यात येणार आहे. पेन्शनच्या या रकमेतही दरवर्षी वाढ करण्यात येणार आहे. या योजनेला ‘प्राणवायू देवता पेन्शन’ असे नाव देण्यात आले आहे. लोकांना त्यांच्या शेतात आणि घराजवळ उभ्या असलेल्या ७५ वर्षे जुन्या झाडांना पेन्शन मिळणे शक्य झाले आहे. पर्यावरण मंत्री कंवरपाल गुजर म्हणाले की, ७५ वर्षांवरील झाडे त्यांच्या प्रसारामुळे जास्त ऑक्सिजन देतात, त्यामुळे त्यांच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी पेन्शन योजना सुरू करण्यात आली आहे.

पेन्शनची रक्कम मालकाच्या खात्यातपाच वर्षांसाठी सुरू करण्यात आलेल्या या पेन्शन योजनेत आणखी सुधारणा करण्यात येणार आहे. पेन्शनची रक्कम थेट झाड मालकाच्या बँक खात्यात जाईल. या योजनेत किती प्रकारची झाडे समाविष्ट करायची याचा निर्णय विभागीय वन अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती घेणार आहे.

टॅग्स :Haryanaहरयाणा