शहरं
Join us  
Trending Stories
1
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
2
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
3
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
4
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
5
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
6
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
7
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
8
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
9
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
10
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
11
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
12
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
13
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
14
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
15
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
16
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
17
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
18
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
19
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
20
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले

प्रवासी दिवसाची कुंभमेळ्याशी सांगड

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2018 00:34 IST

तारखांमध्ये बदल; नंतर प्रजासत्ताक दिन कार्यक्रमास नेणार

- संतोष ठाकूर नवी दिल्ली : पुढील वर्षाच्या प्रवासी भारतीय दिवसासाठी जगभरातून येणाऱ्या हजारो अनिवासी भारतीयांना (एनआरआय) कुंभमेळ्याचा अनुभव घेता यावा व प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमासही हजर राहता यावे, यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन दोन आठवडे उशिराने वाराणसीमध्ये करण्यात येणार आहे.म. गांधी दक्षिण आफ्रिकेतून भारतात परत आले त्या ९ जानेवारीच्या दिवसाला जोडून प्रवासी भारतीय दिवसाचे आयोजन माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी २००३ पासून सुरू केले. यंदा मात्र हा कार्यक्रम २१ ते २३ जानेवारी असा तीन दिवस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मतदारसंघ असलेल्या वाराणसीत होईल. दरम्यान जवळच अलाहाबाद येथे अर्धकुंभमेळा असल्याने येणाºया ‘एनआरआय’ना कुंभमेळ्याचाही अनुभव घेता येईल. विरोधी पक्षांना मात्र या कार्यक्रमाच्या तारखा बदलण्यामागेही राजकारण दिसले. डी. राजा यांनी आरोप केला की, निवडणुकीच्या तोंडावर रा. स्व. संघाच्या इशाºयावर मोदी सरकार हिंदुत्वाचा अजेंडा राबवू पाहत आहे. परराष्ट्र मंत्रालयाने तारखांमधील बदल कायमसाठी नसल्याचे स्पष्ट केले.प्रवासी भारतीयांच्या विनंतीवरूनच तारखांमध्ये बदल केला गेला आहे. त्यामुळे कुंभमेळा व प्रजासत्ताक दिनाला हजेरी ही दोन मुख्य आकर्षणे असतील. अनिवासी भारतीयांनी मोठ्या संख्येने या परिषदेत सहभागी व्हावे. -सुषमा स्वराज, परराष्ट्र व्यवहारमंत्री