शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

भारतातून पुन्हा समुद्रमार्गे हज यात्रा शक्य, अल्पसंख्य व्यवहारमंत्र्यांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2018 23:55 IST

हज यात्रेकरूंना समुद्रमार्गे पाठविण्याचा पर्याय पुन्हा आजमावून पाहण्याच्या भारताच्या प्रस्तावास सौदी अरबस्तानने मान्यता दिल्याने भारतातील मुस्लिमांना या वार्षिक यात्रेसाठी जहाजाने जाणे लवकरच शक्य होऊ शकणार आहे.

नवी दिल्ली : हज यात्रेकरूंना समुद्रमार्गे पाठविण्याचा पर्याय पुन्हा आजमावून पाहण्याच्या भारताच्या प्रस्तावास सौदी अरबस्तानने मान्यता दिल्याने भारतातील मुस्लिमांना या वार्षिक यात्रेसाठी जहाजाने जाणे लवकरच शक्य होऊ शकणार आहे. पूर्वी जहाजाने जेद्दापर्यंत जाऊन भारतीय यात्रेकरू हज करत असत. परंतु गेली अनेक वर्षे यात्रेकरूंना फक्त विमानानेच पाठविले जात आहे.यंदाच्या हज यात्रेसंबंधी भारत व सौदी अरबस्तान दरम्यानच्या करारावर मक्का येथे स्वाक्ष-या केल्यानंतर केंद्रीय अल्पसंख्य व्यवहारमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी ही माहिती दिल्याचे एका सरकारी निवेदनात नमूद केले गेले.पुन्हा समुद्रमार्गाने हज यात्रा कधी व कशा प्रकारे सुरू केली जाऊ शकेल याचा तपशील दोन्ही देश आपसात चर्चा करून नजिकच्या भविष्यात ठरवतील, असेही नक्वी म्हणाले.जहाजप्रवास २-३ दिवसांचा समुद्राने हज यात्रेसाठी जायचे, तर त्यासाठी पूर्वी १२ ते १५ दिवस लागायचे. परंतु आताची जहाज आधुनिक आहेत आणि त्यातून एकाच वेळी ४ हजार ते ५ हजार यात्रेकरून प्रवास करू शकतात. त्यांचा वेगही खूप असतो.त्यामुळे दोन ते तीन दिवसांतच २३०० नॉटीकल मैलाचे अंतर पार केले जाऊ शकते, असेही नक्वी यांनी सांगितले. मात्र जेद्दाह येथे उतरल्यानंतर तेथून मक्क्यापर्यंतचा प्रवास आणखी ४ तासांचा आहे.खर्च कमी लागेलया निर्णयामुळे हज यात्रेचा खर्च बराच कमी होईल व गरीब मुस्लिमांनाही हजला जाणे शक्य होईल, असेही नक्वी म्हणाले.

टॅग्स :Indiaभारत