शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

तेलंगणात एसटी कर्मचारी संपामुळे प्रवाशांचे हाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2019 00:37 IST

संप सुरू असला तरी ११ हजार बस चालविण्यात येत आहेत, असा दावा परिवहन मंडळाने केला होता.

हैदराबाद : विविध मागण्यांसाठी तेलंगणा राज्य परिवहन महामंडळाच्या सुमारे ५० हजार कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या बेमुदत संपाचा मंगळवारी चौथा दिवस होता. नेमका त्या दिवशी दसरा असल्याने लोकांची नातेवाईक वा अन्य ठिकाणी जाण्याची लगबग होती. बससेवा सुरू ठेवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे परिवहन मंडळाने म्हटले असले तरी प्रत्यक्षात तसे चित्र नसल्यामुळे प्रवाशांचे हाल सुरूच राहिले.संप सुरू असला तरी ११ हजार बस चालविण्यात येत आहेत, असा दावा परिवहन मंडळाने केला होता. तेलंगणा राज्य परिवहन महामंडळाच्या विविध कर्मचारी संघटनांच्या संयुक्त कृती समितीच्या नेतृत्वाखाली बेमुदत संप पुकारण्यात आला आहे. राज्य परिवहन महामंडळाचे राज्य शासनाच्या सेवेत विलीनीकरण करावे ही संपकऱ्यांची मागणी मान्य करण्यास मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी ठाम नकार दिला आहे. परिवहन सेवेमध्ये अडथळे निर्माण करणाºया, तसेच बस डेपोंची नासधूस करण्याच्या प्रयत्नात असलेल्या कर्मचाºयांवर कठोर कारवाई करावी, असे आदेश राव यांनी पोलिसांना दिले. (वृत्तसंस्था)

टॅग्स :Telanganaतेलंगणा