शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीनेवर शिक्षकाकडून अत्याचार, कोलकात्यातील प्रकार; संतप्त पालकांची घोषणाबाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2017 02:09 IST

कोलकाता येथील जी. डी. बिर्ला स्कूलमधील एका चार वर्षीय मुलीवर शिक्षकाने शौचालयात अत्याचार केल्याचा आरोप होत आहे. या प्रकरणामुळे मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे.

कोलकाता : येथील जी. डी. बिर्ला स्कूलमधील एका चार वर्षीय मुलीवर शिक्षकाने शौचालयात अत्याचार केल्याचा आरोप होत आहे. या प्रकरणामुळे मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे.प्राथमिक तपासातून असे समोर आले आहे की, या शिक्षकाने चार वर्षीय मुुलीला प्रलोभन दाखवून शौचालयात नेले आणि तिच्यावर अत्याचार केला. पोलिसांनी सांगितले की, हे प्रकरण गुरुवारचे आहे. या मुलीने आपल्या आईला घटनेची माहिती सांगितल्यानंतर पालक शाळेत गेले. दोषींवर कारवाई केली जाईल, असा शब्द शाळेच्या व्यवस्थापनाने दिला आहे. या शाळेतील पालक शुक्रवारी मोठ्या संख्येने एकत्र आले आणि शाळेविरुद्ध घोषणाबाजी केली. तक्रारीची दखल घेतली जात नसल्याचा आरोप हे पालक करत होते. त्यानंतर, पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. (वृत्तसंस्था)बिर्ला स्कूलमध्ये अशा घटनेची दुसरी वेळया मुलीच्या वडिलांनी सांगितले की, जी.डी. बिर्ला स्कूलमध्ये अशी घटना होण्याची ही दुसरी वेळ आहे. एका विद्यार्थिनीवर २०१४ मध्ये अत्याचार झाला होता आणि शाळेने काहीच कारवाई केली नव्हती. या घटनेमुळे माझ्या पत्नीला धक्का बसला आहे. मुलीवरही आघात झाला आहे. शाळेतील एका शिक्षकाला तिने ओळखले आहे. आम्हाला आशा आहे की, न्याय मिळेल. मी आता मुलीला कधीच शाळेत पाठविणार नाही.

टॅग्स :Rapeबलात्कारCrimeगुन्हा