शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
6
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
7
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
8
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
9
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
10
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
11
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
12
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
13
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
14
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
15
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
16
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
17
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
18
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
19
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग

Toll Tax New Rule: हायवेवर प्रवास करणाऱ्यांची चांदी, MP मध्ये लागू झाले टोल-टॅक्सचे नवे नियम; या लोकांना मिळणार सूट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2022 13:29 IST

केंद्र सरकारने टोलचे नवे नियमही जारी केले आहेत. यात अनेक लोकांना टोल देण्यापासून दिलासा मिळणार आहे...

टोल टॅक्सच्या नियमांत (Toll Tax Rules) मोठे बदल करण्यात आले आहेत. यासंदर्भात स्वतः केंद्रीय मंत्री नितिन गडकरी (Nitin Gadkari On Toll Tax) यांनी माहिती दिली आहे. आता नव्या नियमांप्रमाणे अनेक लोकांना टोल टॅक्स द्यावा लागणार नाही. याची संपूर्ण लिस्ट देखील जारी करण्यात आली आहे. महत्वाचे म्हणजे, देशभरातील रस्त्यांचा कायापालट होऊन उत्कृष्ट रस्ते तयार होत आहेत. मात्र, याच बरोबर टोल टॅक्सदेखील वाढत आहे. यातच, केंद्र सरकारने टोलचे नवे नियमही जारी केले आहेत. यात अनेक लोकांना टोल देण्यापासून दिलासा मिळणार आहे. 

प्रायव्हेट वाहनांना टॅक्स द्यावा लागणार नाही -केंद्र सरकार प्रमाणेच, राज्य सरकारेही आपल्या पद्धतीने टोल टॅक्स संदर्भात नियम जारी करत असतात. आता मध्य प्रदेशातील लोकांना लॉटरी लागली आहे. तेथे प्रायव्हेट वाहनांना कुठल्याही प्रकारचा टोल द्यावा लागणार नाही. तेथे केवळ कॉमर्शिअल वाहनांनाच टोल टॅक्स द्यावा लागेल.

कोणत्या राज्यातील लोकांना होणार फायदा? -MPRDC च्या (Madhya Pradesh Road Development Corporation Limited) डीएम एमएच रिझवी यांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्वप्रथम सर्वच्या सर्व चार चाकी वाहनांसाठी टोल टॅक्स वसूल करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, यानंतर पुन्हा सरकारने जारी केलेल्या आदेशानुसार, केवळ कर्शियल वाहनांकडूनच टोल वसूल केला जाईल. 

पुढील महिन्यापर्यंत पूर्ण होईल टेन्डरची प्रक्रिया - यापूर्वी गेल्या महिन्यात झालेल्या कॅबिनेट बैठकीत माहिती देण्यात आली होती, की या रूटवर, जीप आणि प्रवासी बसेस सह खासगी वाहनांना टोल टॅक्सपासून दिला देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यानंतर, टेंडर प्रक्रिया सुरू झाली आणि पुढील महिन्यापर्यंत टेंडर प्रक्रिया पूर्ण होणे अपेक्षित आहे.  

या लोकांना मिळणार दिलासा - याशिवाय केंद्र सरकारकडून टोल टॅक्स द्यावा लागणार नाही, अशा लोकांची एक लिस्ट तयार करण्यात आली आहे. यांत एकूण 25 कॅटेगरीच्या लोकांचा समावेश आहे. यात सरकारी कर्मचारी, मृतदेह घेऊन जाणेरी वाहणे, खासदार आणि विधानसभेच्या आजी माजी सदस्यांची वाहने, भारतीय लष्कर, फायर ब्रिगेड, भारतीय टपाल, शेतीसाठी वापरली जाणारी ट्रॅक्टर ट्रॉली, ऑटो रिक्शा, दुचाकी वाहने, आणि मान्यता प्राप्त पत्रकारांचा समावेश आहे. याशिवाय प्रवासी वाहनांनाही टोल टॅक्समधून सूट मिळेल.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीtollplazaटोलनाकाTaxकरMadhya Pradeshमध्य प्रदेश