शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

'लाल किल्ल्यावरून भाषण करण्याची मोदींची यंदाची शेवटची वेळ'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2018 12:15 IST

तुमचे आगामी लक्ष्य जर पश्चिम बंगाल असेल तर आमचेही टार्गेट लाल किल्ला आहे.

कोलकाता: भाजपाला 2019 सालची लोकसभा निवडणूक जिंकणे शक्य नाही. त्यामुळे मोदींची लाल किल्ल्यावरून भाषण करण्याची यंदाची शेवटची वेळ असेल, असे भाकीत तृणमूल काँग्रेसचे नेते डेरेक ओब्रायन यांनी वर्तविले आहे. त्रिपुरातील विजयामुळे भाजप सध्या खूप आनंदात आहे. परंतु, त्रिपुरात लोकसभेच्या फक्त दोनच जागा आहेत. त्यामुळे उर्वरित 543 जागांवर काय घडणार, हा प्रश्न अनुत्तरीतच राहतो, असे ओब्रायन यांनी म्हटले. भाजपने आधी २०१९ सांभाळावे आणि मगच पश्चिम बंगाल जिंकण्याचे स्वप्न पाहावे. भाजपसाठी आमचा हा सल्ला आहे. तुमचे आगामी लक्ष्य जर पश्चिम बंगाल असेल तर आमचेही टार्गेट लाल किल्ला आहे. पंतप्रधान मोदी यांचे लाल किल्ल्यावरील यंदाचे भाषण शेवटचे असेल. १५ ऑगस्ट २०१९ मध्ये ते लाल किल्ल्यावरून भाषण देणार नाहीत, असे सांगतानाच 'मोदींचा मुकाबला करण्यासाठी आमच्यासोबत या,' असे आवाहनही त्यांनी विरोधकांना केले. यावेळी डेरेक ओब्रायन यांनी राजस्थानातील पोटनिवडणुकांच्या निकालाकडे प्रसारमाध्यमांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. त्रिपुरातील विजयामुळे भाजप एवढा खूष का झाला आहे? १५ दिवसांपूर्वीच राजस्थान पोटनिवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. अलवरमध्ये २०१४ मध्ये भाजपने २.८० लाख मतांनी विजय मिळविला होता. मात्र, आता झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपला याच मतदारसंघात १.५० लाख मतांनी पराभव स्वीकारावा लागला आहे, असे ओब्रायन यांनी सांगितले.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीRed Fortलाल किल्ला