शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

Tipu Sultan Masjid: टिपू सुलतानने बांधलेल्या मशिदीमुळे नवा वाद, पूर्वी हनुमान मंदिर असल्याचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2022 13:15 IST

Tipu Sultan Masjid: ज्ञानवापीनंतर आता कर्नाटकातील टिपू सुलतानने बांधलेल्या जामा मशिदीचा वाद समोर आला आहे. हनुमान मंदिर तोडून मशीद बांधल्याचा काही हिंगू संघटनांचा दावा आहे.

Tipu Sultan Masjid: उत्तर प्रदेशच्या वाराणसी येथील ज्ञानवापी मशिदीचा (Gyanvapi Controversy) वाद अद्याप शमला नाही, तोच कर्नाटकातही असाच वाद निर्माण झाला आहे. हा वाद कर्नाटकात टिपू सुलतानच्या काळात बांधलेल्या मशिदीचा आहे. या मशिदीच्या ठिकाणी पूर्वी हनुमान मंदिर होते, असा दावा करण्यात आला आहे. या दाव्यामुळे आता कर्नाटकच्या राजकारणात खळबळ माजली आहे. 

हिंदू संघटनेचा दावाकर्नाटकातील श्रीरंगपटना नावाच्या ठिकाणी एक मोठी जामा मशीद आहे. असे म्हणतात की, टिपू सुलतानने त्यांच्या काळात ही मशीद बांधली होती. पण आता काही हिंदू संघटनांनी दावा केला आहे की, तिथे पूर्वी हनुमानाचे मंदिर असायचे. टिपू सुलतानाने मंदिर तोडून त्या जागी मशीद बांधली. यावरून हा नवीन वाद सुरू झाला आहे.

मशिदीत पुजा करण्याची मागणीआता हिंदू संघटनांनी त्या मशिदीत पूजा करण्याची मागणी केली आहे. तेथे हनुमानाचे मंदिर होते असे उपलब्ध कागदपत्रांवरून सिद्ध होत असल्याचा दावा हिंदू संघटनेने केला आहे. असा दावाही केला जात आहे की मशिदीच्या भिंतींवर हिंदू शिलालेख सापडले आहेत, जे तेथे मंदिर होते हे सिद्ध करण्यासाठी पुरेसे आहे.

मशिदीला सुरक्षा वाढवण्याची मागणीश्रीरंगपटना येथील जामा मशिदीत मंदिर असल्याच्या दाव्यानंतर मशिदीच्या बाजूने सुरक्षा वाढवण्याची मागणी होत आहे. मात्र, या प्रकरणी अद्यापपर्यंत कर्नाटक सरकार किंवा अन्य कोणत्याही मोठ्या संस्थेकडून प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. 

टॅग्स :Karnatakकर्नाटकMosqueमशिद