शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

मुले आणि तरुणांच्या मृत्यूला गाडी ठरतेय ‘काळ’; २४ सेकंदाला १ जणाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2023 06:06 IST

२४ सेकंदाला १ जणाचा मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली :  भारतात दरवर्षी तब्बल १५ लाख लोकांचा रस्ते अपघातात मृत्यू होत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. फिक्की आणि अर्नस्ट अँड यंगच्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे.

२४ सेकंदाला १ जणाचा मृत्यूnजगभरात दर २४ सेकंदाला एका व्यक्तीचा रस्ते अपघातात मृत्यू होतो.n १.३ अब्जपेक्षा अधिक मृत्यू, ५ कोटी गंभीर जखमींसह रस्ते अपघात हे मृत्यूचे आठवे प्रमुख कारण आहे. ५ ते २९ वयोगटातील मुले आणि तरुणांच्या मृत्यूचे रस्ते अपघात कारण आहे.

जगात प्रत्येक १०वा मृत्यू भारतातnजगभरात रस्ते अपघातात जे मृत्यू होतात, त्यातील प्रत्येकी दहावा मृत्यू हा भारतातील असतो. nदुचाकी चालविताना हेल्मेट न घातल्याने ३२,८७७ चालकांचा तर १३,७१६ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.

हेल्मेट न वापरणे हे ३०% मृत्यूंचे कारण २०३० पर्यंत रस्ते अपघातातील मृत्यू संख्या निम्मी करण्याचे उद्दिष्ट असलेल्या ‘ब्रासीलिया घोषणापत्रा’वर भारताने   स्वाक्षरी केली आहे. भारतात रस्ते अपघातात ३० टक्के मृत्यू हे हेल्मेट न घातल्यामुळे होतात तर ११ टक्के मृत्यू हे सीटबेल्ट न लावण्यामुळे होतात. 

यांच्यावर कारवाई करालाल दिवा ओलांडणे, मोबाइल फोन वापरणे, चुकीच्या लेनमध्ये वाहन चालविणे यासारख्या बेपर्वाईला कडक आळा घालण्याची गरज अहवालात व्यक्त करण्यात आली आहे.

४,१२,४३२ - रस्ते अपघात हे २०२१ मध्ये झाले.

१,५३,९७२ - जणांचा मृत्यू हा रस्ते अपघातात झाला.

३,८४,४४८ - जण रस्ते अपघातात गंभीर जखमी झाले. 

१,०७,२३६ - जणांचा मृत्यू हा वेगाने गाडी चालविल्यामुळे झाला.

टॅग्स :Accidentअपघातcarकार